शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

क्राइम : Crime News: रिलायन्स हॉस्पिटल उडवण्यासह अंबानी कुटुंबीयांना धमकी, फोनकॉलमुळे खळबळ

व्यापार : फेस्टिव्हल सिझनमध्ये Jioच्या ग्राहकांची बल्ले बल्ले, मिळतोय ४५०० चा लाभ, असा घ्या फायदा

व्यापार : Reliance: मुकेश अंबानी दिवाळीत मोठा धमाका करणार, बडी कंपनी खरेदी करणार

व्यापार : थेट अदानींशी सामना; मुकेश अंबानींनी 'या' कंपनीत केली 100 कोटींची गुंतवणूक...

व्यापार : Adani- Ambani Deal: अदानी-अंबानींमध्ये मोठा करार; दोन्ही उद्योगसमूहांमधील कर्मचारी 'अडकणार'

राष्ट्रीय : मुकेश अंबानी यांनी तिरुपती बालाजी मंदिरात घेतलं दर्शन, दान केले दीड कोटी

व्यापार : Ambani Vs Adani: अदानींना धोबीपछाड देण्यासाठी अंबानींनी कंबर कसली; १ लाख कोटींची मोठी योजना आखली

व्यापार : Reliance Industries: मुकेश अंबानींची शॅापिंग; एकाचवेळी खरेदी केल्या दोन कंपनी, 'इतक्या' कोटींमध्ये झाला करार...

व्यापार : Jioची आयडिया मुकेश अंबानींना कुणी दिली? एका भन्नाट कल्पनेने टेलिकॉम इंडस्ट्रीत झाली क्रांती!

तंत्रज्ञान : Reliance Jio Offer: Jio ची दररोज १० लाख रुपये जिंकण्याची जबरदस्त ऑफर; त्वरा करा, राहिलेत फक्त काही दिवस, जाणून घ्या...