शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : कॅम्पा कोलानंतर आणखी तीन ब्रँड्स विकत घेण्याच्या तयारीत रिलायन्स, मुकेश अंबानींचा मास्टरप्लॅन

व्यापार : 'कॅम्पा कोला'चं पुनरागमन होणार, अंबानींची पडली नजर अन् 'कोका-कोला'ला टक्कर देणाऱ्या ब्रँडला घेतलं विकत!

व्यापार : अंबानींची 'एनर्जी' वाढणार!, धाकट्याचं काम पाहून मुकेश अंबानी भारावले, सोपवली मोठी जबाबदारी

व्यापार : Mukesh Ambani : मालकाचा मुलगा, काय रुबाब असेल? छे! 'या' व्यक्तीच्या हाताखाली राबायचे मुकेश अंबानी, कोण होते 'ते'

व्यापार : Reliance: दिवाळीत उडणार ५जीचा बार, दोन लाख ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार -अंबानी

व्यापार : Mukesh Ambani Succession Plan: ईशा, आकाश, अनंत अंबानींना मिळू शकतात 'हे' व्यवसाय; मुकेश अंबानींनी दिले संकेत

व्यापार : Reliance AGM 2022 : पॉवर इलेक्ट्रॉनिक्ससाठी Reliance सुरू करणार नवी फॅक्टरी, पाहा काय आहे अंबानींचा प्लॅन

व्यापार : रिलायन्स रिटेल FMGC सेगमेंटमध्ये सामील होणार, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे JioMart वर करता येणार शॉपिंग

व्यापार : Mukesh Ambani यांनी खरेदी केलं Dubai मधील आजवरचं सर्वात महागडं घर, पाहा किंमत

तंत्रज्ञान : JioPhone 5G Launch: रिलायन्सची ऑगस्टच्या अखेरीस वार्षिक बैठक; Jio 5G, स्मार्टफोनबाबत घोषणा होणार?