शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : SEBI Fine on RIL : मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला मोठा दंड, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

व्यापार : अमेरिकेपासून युरोपपर्यंत खास आहे भारतीय आंबा; रिलायन्सलाही होतो करोडोंचा फायदा

व्यापार : अदानी समूहाच्या कंपन्यांच्या मूल्यांकनात विक्रमी वाढ, पतंजलीला मोठा झटका; अशी आहे रिलायन्सची स्थिती

क्रिकेट : IPL media rights साठी ४८,३९० कोटींची विक्रमी बोली; रिलायन्सच्या Viacom18 ची डिजिटल क्रांती!

व्यापार : मुकेश अंबानींच्या रिलायन्सने अरब राष्ट्रांना दिला जबर धक्का, केली अशी कामगिरी

तंत्रज्ञान : Jio ची जबरदस्त ऑफर! २२ किंवा २८ नव्हे, संपूर्ण ३० दिवस मिळणार 1.5GB डेटा अन् फ्री कॉलिंग

क्रिकेट : BCCIचे 'Star' चमकले!; IPL Media Rightsमध्ये रिलायन्सने करेक्ट कार्यक्रम केला, Hotstarला धक्का दिला

क्रिकेट : IPL Media Rights : धन धना धन...!; IPL 2023-27 च्या प्रसारण हक्कातून BCCIला मिळाले 44,075 कोटी; Hotstar ग्राहकांना धक्का

व्यापार : ब्रिटनमधील कंपनीसाठी मुकेश अंबानी मैदानात; भारताबाहेर रिलायन्सची सर्वांत मोठी डील!

व्यापार : मुकेश अंबानींना मोठा धक्का! ‘१०० अब्ज डॉलर्स क्लब’मधून बाहेर; रिलायन्सचे शेअर गडगडले