शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : Reliance चा धमाका! शेअरमध्ये १४ टक्क्यांची मोठी वाढ; गुंतवणूकदारांना अच्छे दिन

व्यापार : मोठी बातमी: अनिल अंबानींचा राजीनामा, या दोन मोठ्या कंपन्यांचे संचालकपद सोडले 

व्यापार : Reliance Petrol Pump to Shut Down: रिलायन्सचे पेट्रोलपंप पुन्हा बंद पडण्याची शक्यता; करोडो गुंतवणारे डीलर धास्तावले

व्यापार : Big Bazaar: रिलायन्सकडून बिग बाजार परत घेणार फ्युचर ग्रुप? शेअर्समध्ये झाली मोठी घसरण

राष्ट्रीय : फ्युचरचे रिटेल स्टोअर्स ताब्यात घेण्यापासून रिलायन्सला रोखा; ॲमेझॉनची सर्वोच्च न्यायालयास विनंती

व्यापार : Gautam Adani : अदानींच्या नावे मोठी कामगिरी, वर्षभरात मालमत्तेत सर्वाधिक वाढ; आठवड्याला 6,000 कोटींची कमाई

व्यापार : Relianceचा मेगा प्लान! मुकेश अंबानींनी बॅटरी बनवणारी ‘ही’ कंपनी केली खरेदी; ६ कोटी डॉलर गुंतवले

व्यापार : 'Reliance Capital'चा १५ रुपयांचा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदार तुटून पडले; पाहा कारण

व्यापार : अनिल अंबानींची कंपनी खरेदी करण्यात पूनावाला, अदानींनी दाखवला रस; शेअर्सनं पकडला रॉकेट स्पीड

व्यापार : अंबानींची कंपनी खरेदी करण्याची अदानींची तयारी! रिलायन्स कॅपिटलसाठी लावली बोली