शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : Anil Ambani यांचं टेन्शन वाढलं; RHFL ला सिक्युरिटीज मार्केटनं केलं बॅन, पाहा कारण

व्यापार : रतन टाटांशी पंगा महागात! सायरस मिस्त्रींची कंपनी मुकेश अंबानींनी २ हजार ८४५ कोटींना केली खरेदी

व्यापार : रतन टाटांशी पंगा महागात! सायरस मिस्त्रींची कंपनी मुकेश अंबानींनी २,८४५ कोटींना केली खरेदी

राष्ट्रीय : भाजपाचे ज्येष्ठ नेते के.जे. अल्फोंस म्हणाले, ‘अदानी-अंबानींची पूजा केली पाहिजे कारण ते रोजगार देतात’

व्यापार : Share Market : कंपन्यांच्या निकालावर शेअर बाजार हेलकावे खाणार?

ऑटो : मुकेश अंबानींच्या लक्झरी कलेक्शनमध्ये सामील झाली नवी SUV, अमेरिकन राष्ट्रपतींकडेही आहे ही आलिशान कार

व्यापार : Mukesh Ambani: जग गॅसवर! साऱ्यांच्या नजरा मुकेश अंबानींकडे लागल्या, अन् रिलायन्सच्या भारत सरकारकडे

व्यापार : मुकेश अंबानींची दूरदृष्टी! इंग्लंडमध्ये ‘या’ उद्योगासाठी केली १०० कोटी पौंडची गुंतवणूक; जाणून घ्या

व्यापार : Reliance Industries Q3 Result: तिसऱ्या तिमाहीत रिलायन्सची बंपर कमाई, नफ्यामध्ये ५ हजार कोटींनी वाढ 

राष्ट्रीय : गुजरातेत रंगली अंबानी-अदानींतील स्पर्धा; हरित अन् पोलाद ऊर्जा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक