शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन संघर्षाचा अंबानी-अदानींना झटका! ८८ हजार कोटी बुडाले; मार्केट कॅपही कोसळले

व्यापार : Mukesh Ambani: 'ग्रीन एनर्जीतील गुंतवणुकीसाठी भारत एक उत्तर पर्याय'-मुकेश अंबानी

व्यापार : Mukesh Ambani : '2030 पर्यंत जगाच्या अर्थव्यवस्थेत भारताचे योगदान 60 टक्के असेल'-मुकेश अंबानी

व्यापार : Anmol Ambani: वयाच्या २४ व्या वर्षीच घेतली एम्पायरची जबाबदारी; अनमोल अंबानींच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी

व्यापार : मुकेश अंबानींचा नवा डाव, ७४ अब्ज रुपये पणाला; ‘रोबोट’ खरेदी करुन ‘हे’ काम करणार

व्यापार : LIC धमाका करण्यास सज्ज! मुकेश अंबानींच्या रिलायन्सला देणार धोबीपछाड; नेमकं प्रकरण काय?

व्यापार : Mukesh Ambani: मुकेश अंबानींची 'सॅटेलाइट ब्रॉडबँड' मार्केटमध्ये एंट्री; टाटा-मस्क-बेझोस यांना देणार टक्कर

व्यापार : Anil Ambani यांचं टेन्शन वाढलं; RHFL ला सिक्युरिटीज मार्केटनं केलं बॅन, पाहा कारण

व्यापार : रतन टाटांशी पंगा महागात! सायरस मिस्त्रींची कंपनी मुकेश अंबानींनी २ हजार ८४५ कोटींना केली खरेदी

व्यापार : रतन टाटांशी पंगा महागात! सायरस मिस्त्रींची कंपनी मुकेश अंबानींनी २,८४५ कोटींना केली खरेदी