शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : रिलायन्स-अरामकोचे डील फिस्कटले! आता नवीन कंपनी स्थापन करणार; मुकेश अंबानींचा मेगा प्लान

व्यापार : TATA, Adani, RIL नाही, ‘ही’ कंपनी देते सर्वाधिक रोजगार; टर्नओव्हर पाहून व्हाल अवाक्, पाहा

व्यापार : अंबानी फॅमिली खरंच लंडनमध्ये स्थायिक होणार? कशासाठी घेतलं 592 कोटींचं 'घर'? खुद्द रिलायन्सनंच सांगितलं

करिअर : Stoke Park: ही आहे मुकेश अंबानींची दुसरी अँटिलिया, राजवाड्याप्रमाणे असलेल्या वास्तूची अशी आहेत खास वैशिष्ट्ये

व्यापार : Azim Premji : अजीम प्रेमजी दानशूर नंबर वन, एकाच वर्षात 9,713 कोटींचे केले दान

व्यापार : Mukesh Ambani यांचा मोठा डाव, दिवाळखोरीत गेलेली Sintex कंपनी खरेदी करण्याची केली तयारी

व्यापार : Mukesh Ambani यांच्या Jio-BP नं सुरू केला पहिला पेट्रोल पंप; पाहा कोणत्या मिळणार सुविधा

व्यापार : Mukesh Ambani: मुकेश अंबानींवर लक्ष्मी मेहेरबान! हात घातला त्या बिझनेसमध्ये नफाच नफा; एवढा की...

व्यापार : Fashion Industry मध्ये Reliance चं आणखी एक पाऊल; Ritu Kumar यांच्या कंपनीत खरेदी केला ५२ टक्के हिस्सा

व्यापार : Reliance Industries नं मनीष मल्होत्रा यांच्या कंपनीतील ४० टक्के हिस्सा केला खरेदी