शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : अंबानींची रिलायन्स चीनला टक्कर देणार, सोलर इंडस्ट्रीत मोठा डाव टाकणार

व्यापार : CoronaVaccine: रिलायन्स लाइफ सायन्सेसचीही लस येणार; चाचणी करण्याची समितीची शिफारस

राष्ट्रीय : मुकेश अंबानींच्या रिलायन्स लाईफ सायन्सेसच्या कोरोना लसीच्या पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीला मंजुरी

व्यापार : Tata ने रचला इतिहास; TCS चे बाजारमूल्य १३ लाख कोटींवर, Reliance च्या काहीच पाऊल दूर!

तंत्रज्ञान : रिलायन्स, अ‍ॅमेझॉनला मिळणार टाटांच्या सुपर अ‍ॅपकडून आव्हान; तुमचे जीवन बदलणार का सुपर अ‍ॅप?

व्यापार : Tata vs Reliance: सुरु झाली लढाई! टाटांच्या कंपनीचे बाजारमुल्य रिलायन्सच्या नजीक येऊन ठेपले

व्यापार : मुकेश अंबानी यांची Reliance अमेरिकेच्या कंपनीत करणार ५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक

व्यापार : रिलायन्स उद्योग समूहाला न्यायालयाचा दणका, फ्यूचर खरेदी करार धोक्यात; ॲमेझॉनने दाखल केली होती याचिका

व्यापार : मुकेश अंबानींना 'सर्वोच्च' धक्का; फ्युचरसोबतचा २५ हजार कोटींचा करार धोक्यात

व्यापार : पेट्रोलपंपांच्या जागांवर रिलायन्सची कॅफे, दुकाने?