शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : युद्धभूमी ठरली! अंबानी-अदानींची एकमेकांच्या क्षेत्रात एंट्री; आता आरपारची लढाई

व्यापार : Reliance च्या शेअरमधील पडझड कायम; मुकेश अंबानींचे ४० हजार कोटींचे नुकसान!

मुंबई : रिलायन्स रिटेल निर्माण करणार 10 लाख रोजगार; वार्षिक सभेमध्ये मुकेश अंबानी यांचे प्रतिपादन

व्यापार : RIL AGM : Reliance Jio देशाला 2G मुक्त करण्यासोबतच 5G युक्त बनवणार - मुकेश अंबानी

व्यापार : देशातील पहिली 5G सेवा सुरू करण्यासाठी तयार, 'Jio फोन नेक्स्ट' सप्टेंबरमध्ये उपलब्ध होणार: मुकेश अंबानी

राष्ट्रीय : रिलायन्सची मोठी घोषणा, 20 लाख कर्मचाऱ्यांचं मोफत लसीकरण करणार

तंत्रज्ञान : Reliance AGM 2021: स्वदेशी Jio 5G नेटवर्क, JioBook लॅपटॉप आणि स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता; मुकेश अंबानी करणार मोठी घोषणा?

व्यापार : Anil Ambani News: अनिल अंबानींच्या रिलायन्स समुहाच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ, मार्केट कॅप १००० टक्के वाढला

व्यापार : Gautam Adani News: अदानींना सलग चौथ्या दिवशी झटका; गमावले ९८ हजार कोटी

व्यापार : रिलायन्सच्या नेतृत्वाखाली बाजाराची घोडदौड सुरूच