शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : मुकेश अंबानींनी ५९२ कोटींना खरेदी केलं ब्रिटनमधील आयकॉनिक स्टोक पार्क; पाहा काय आहे विशेष

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! दररोज 700 टन ऑक्सिजनचा पुरवठा करतेय Reliance; तब्बल 70 हजार रुग्णांचा वाचणार जीव

व्यापार : Anil Ambani: अनिल अंबानींची 'ही' कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; ३८ बँकांचा जीव टांगणीला

महाराष्ट्र : Oxygen : महाराष्ट्रासाठी रिलायन्सकडून ऑक्सिजन, १०० मेट्रिक टन अतिरिक्त पुरवठा होणार

व्यापार : मुकेश आणि अनिल अंबानींवर सेबीची मोठी कारवाई, ठोठावला कोट्यवधीचा दंड

व्यापार : Adani समुहाची मोठी झेप; १०० अब्ज डॉलर्सची मार्केट कॅप झालेली ठरली देशातील तिसरी कंपनी

व्यापार : Mukesh Ambani: Visa आणि Master Card ला टक्कर देण्यासाठी मुकेश अंबानींची खेळी; RIL चा डाव यशस्वी होणार?

व्यापार : अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ! कर्ज फेडण्यासाठी बँकेलाच विकलं हेड ऑफिस

व्यापार : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांमुळे देशात 'संधींची त्सुनामी' : मुकेश अंबानी

व्यापार : Future Retail Vs Amazon: एकल न्यायाधीश खंडपीठाच्या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयाची स्थगिती, Future Retail ला दिलासा