शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : Mukesh Ambani Return : एका दिवसात इतके कमावले की, मुकेश अंबानी पुन्हा टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत आले

राष्ट्रीय : BHU मध्ये नीता अंबानींची प्राध्यापक म्हणून नियुक्ती?; रिलायन्सने सांगितलं मेसेजमागचं सत्य

व्यापार : Mukesh Ambani: बहुचर्चित मुकेश अंबानींच्या साम्राज्याला 'ग्रहण'; टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर

राजकारण : अदानींची संपत्ती १२ लाख कोटींनी वाढली, तुमची किती वाढली?... शून्य...

व्यापार : PM केअर्स फंडासाठी मुकेश अंबानींकडून ५०० कोटी; बँकांमध्ये ICICI आघाडीवर

व्यापार : टाटा मोटर्स प्रवासी वाहन व्यवसाय वेगळा करणार, प्रस्तावाला मिळाली मंजुरी

व्यापार : आमचा रोजगार धोक्यात, मार्ग काढा; Big Bazaar च्या महिला कर्मचाऱ्यांचे PM मोदींना साकडे

व्यापार : अनिल अंबानीचा पाय खोलात! रिलायन्सची 'ही' कंपनी डिफॉल्टर यादीत; व्याजही चुकवले नाही

राष्ट्रीय : गुड न्यूज! Reliance Industries चा मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबाच्या लसीकरणाचा करणार खर्च

व्यापार : Future-Reliance deal यशस्वी न झाल्यास ११ लाख लोकांना गमवावा लागू शकतो रोजगार