शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : मुकेश अंबानी एका सेकंदाला किती पैसे कमावतात माहित्येय?; वाचून अवाक व्हाल!

व्यापार : Reliance Jio च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; या स्वस्त प्लॅनमध्ये मिळेल अधिक डेटा

व्यापार : अॅमेझॉनला मोठा झटका! रिलायन्स-फ्यूचर ग्रुपच्या कराराला सेबीची मंजुरी

रायगड : रिलायन्स विरोधातील आंदोलन अखेर ५३ व्या दिवशी स्थगित, पहिल्या टप्प्यात ३५१ प्रकल्पग्रस्तांना मिळणार नोकरीची संधी

वसई विरार : रिलायन्सविरोधी आंदोलनाचा ५१ वा दिवस; नोकरी मिळण्यासाठी २२१ जणांची यादी शासनाकडे - गंगाराम मिणमिणे

व्यापार : टाटांचा हुकूमी एक्का देणार अंबानींना धक्का?; पुढील आठवड्यात धमाका होण्याची शक्यता

व्यापार : अनिल अंबानींना मोठा झटका! SBI ने तीन बँक खाती ठरवली 'फ्रॉड'; CBI चौकशी होणार?

राष्ट्रीय : Farmers Protest : रिलायन्स जिओच्या याचिकेवर उच्च न्यायालयाची पंजाब, केंद्र सरकारला नोटीस

व्यापार : Farmers Protest : काँट्रॅक्ट फार्मिंगशी काही देणे-घेणे नाही, आम्ही शेतकऱ्यांकडून काहीही खरेदी करत नाही

व्यापार : शेतकरी आंदोलनादरम्यान, काँट्रॅक्ट फार्मिंग आणि शेतजमीन खरेदीबाबत रिलायन्सची मोठी घोषणा