शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

महाराष्ट्र : रिलायन्सवरील कारवाई पुढे नेण्यासाठी मोदी सरकार सत्तेत यावं लागलं, हाच काँग्रसचा काळा इतिहास

व्यापार : मुकेश अंबानींना धक्का! सेबीची मोठी कारवाई; रिलायन्सला ठोठावला २५ कोटींचा दंड

तंत्रज्ञान : JIO युझर्सना आता टॉप अप व्हाउचर्ससह अ‍ॅडिशनल डेटा मिळणार नाही!; 'असं' आहे कारण

व्यापार : मुकेश अंबानी नाही, तर चीनमधील 'ही' ठरली आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती 

व्यापार : 2020 अंबानींसाठी लकी; दोन दिवस संपायला असताना रिलायन्सची आणखी एका कंपनीवर मालकी

राष्ट्रीय : पंजाबमध्ये आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांकडून रिलायन्स जिओ लक्ष्य, १५०० हून अधिक मोबाईल टॉवरची मोडतोड

राष्ट्रीय : गेल्या २५ वर्षांमध्ये संपत्ती निर्मितीमध्ये ‘रिलायन्स’ अव्वल; इन्फाेसिस सर्वांत वेगवान

राष्ट्रीय : गुजरातमध्ये रिलायन्स उभारणार जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय

व्यापार : दोन दशकांमध्ये भारत पहिल्या तीनात : मुकेश अंबानी

रायगड : रिलायन्सविरोधी प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा तेरावा दिवस, वारकरी मंडळींचा पाठिंबा