शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

तंत्रज्ञान : देशात लवकरच '5G' ची क्रांती; मुकेश अंबानींची मोठी घोषणा

राष्ट्रीय : PM मोदींच्या 'धाडसी सुधारणा' पासूनच निघेल देशाच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग, मुकेश अंबानींकडून मोदींची 'तारीफ'

व्यापार : अ‍ॅमेझॉनला झटका, रिलायन्स- फ्युचर ग्रुपच्या डीलला CCI कडून मंजुरी

व्यापार : बिल गेट्स यांच्या कंपनीत मुकेश अंबानी करणार गुंतवणूक, मोठा आहे रिलायन्सचा प्लॅन!

राष्ट्रीय : आता रिटेल क्षेत्रातही भूकंप घडवण्याच्या तयारीत अंबानी; मोठा डिस्काउंट देत अमेझॉन-फ्लिपकार्टला देणार टक्कर

व्यापार : मुकेश अंबानींची Reliance जोमात; सौदीचा तगडा गुंतवणूकदार मिळाला

व्यापार : मुकेश अंबानींच्या संपत्तीत 7 अब्ज डॉलरची घट 

व्यापार : एका झटक्यात Reliance ला 68093 कोटींचे नुकसान; शेअर गडगडला, जाणून घ्या कारण

व्यापार : धूम धूम! जगभरात Reliance Jio ची बूम; 40 कोटी ग्राहकांसोबत बनली नंबर 1

व्यापार : अनिल अंबानी यांचे मुख्यालय जाणार येस बँकेच्या ताब्यात