शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : 'त्या' एका कारणानं घटली मुकेश अंबानींची संपत्ती; चौथ्यावरून सहाव्या स्थानी घसरले

राष्ट्रीय : मुकेश अंबानी चार छोट्या कंपन्या खरेदी करणार; रिलायन्सकडून जोरदार प्रयत्न

राष्ट्रीय : रिलायन्सच्या सामूहिक व्यवस्थापनासाठी मुकेश अंबानी करणार ‘फॅमिली कौन्सिल’

राष्ट्रीय : रिलायन्सला TikTok विकण्याचा प्रयत्न? सीईओ अधिकाऱ्यांना भेटल्याची चर्चा

राष्ट्रीय : Reliance चा अटकेपार डंका; बनला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ब्रँड, Appleचे स्थान धोक्यात

व्यापार : अनिल अंबानींच्या रिलायन्सवर नामुष्की, कर्ज थकल्याने ही बँक जप्त करणार हेडक्वार्टर

व्यापार : जगातील टॉप 100 मध्ये केवळ 2 भारतीय कंपन्या, अंबानींची रिलायन्स देशात नंबर 1

व्यापार : श्रीमंतांच्या यादीत पाचव्या स्थानी पोहोचले मुकेश अंबानी; 8 दिवसांत छप्परफाड कमाई

संपादकीय : येणारा जमाना ‘पॉलिटेक्स’चा; भारताकडे स्वतःचं 5G नसेल, तर...

राष्ट्रीय : करलो 5G मुठ्ठी में! Reliance Jio धमाका करणार; या शहरांत सर्वप्रथम मिळणार पण...