शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

व्यापार : Coronavirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुकेश अंबानी यांनी २ लाख कर्मचाऱ्यांना पाठवला ईमेल, म्हणाले...

तंत्रज्ञान : Coronavirus : जिओ युजर्ससाठी खूशखबर! ATM मधून करता येणार रिचार्ज, जाणून घ्या कसं

व्यापार : 30,000पेक्षा कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना रिलायन्स देणार दोन टप्प्यांत पगार

व्यापार : Coronavirus: मुकेश अंबानी मदतीला धावले; अवघ्या दोन आठवड्यांत कोरोनाबाधितांसाठी रुग्णालय उभारले

महाराष्ट्र : खिंडीत गाठले! टाटांच्या टीसीएसने अंबानींच्या रिलायन्सला पछाडले

व्यापार : कुणी बुडवली येस बँक?, कोणामुळे अडकले खातेधारकांचे कोट्यवधी रुपये?

राष्ट्रीय : CAA Protest : मोदी-शाह समर्थनाची 'ती' ट्विट नीता अंबानींची नाहीत!

व्यापार : आणखी एका संघर्षाची चाहूल; जिओ लवकरच नव्या क्षेत्रात टाकणार पाऊल

व्यापार : मुकेश अंबानींनी 'ब्रिटिशां'नाही मागे टाकले; रिलायन्स पेट्रोलियमने रचला विक्रम

राष्ट्रीय : अनिल अंबानींच्या अडचणींत वाढ; चीनच्या तीन बँकांनी ठोकला तब्बल 48 अब्जांचा दावा