शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

तंत्रज्ञान : मुकेश अंबानींचा 'षटकार'; सहा मोठ्या घोषणा ज्या करू शकतात 'चमत्कार'!

तंत्रज्ञान : Reliance AGM 2019: जिओचा सेट टॉप बॉक्स म्हणजे 'अल्लाउद्दीनचा दिवा'

सोशल वायरल : Memes On Jio GigaFiber: मुकेश अंबानी बोलत होते; तेव्हा एअरटेल, व्होडाफोनवाले काय करत होते माहित्येय?

राष्ट्रीय : Reliance AGM 2019: जम्मू-काश्मीर, लडाखबद्दल मुकेश अंबानींचे मोठे संकेत; मोदींसाठी बॅटिंग

तंत्रज्ञान : Reliance AGM 2019: रिलायन्स जिओची बंपर लॉटरी; 100 एमबीपीएस स्पीडसोबत मिऴणार मोफत 4K टीव्ही आणि बरेच काही

तंत्रज्ञान : रिलायन्स जिओच्या बंपर लॉटरीसोबत भरतीही; अभियंत्यांसाठी छप्परफाड संधी

व्यापार : रिलायन्सचे 'अच्छे दिन'! कंपनीत आतापर्यंतची सर्वात मोठी परकीय गुंतवणूक 

रायगड : रिलायन्स प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरू

व्यापार : ११ वर्षांपूर्वीइतकंच 'पॅकेज' आजही घेताहेत मुकेश अंबानी; यंदाही स्वतःचं 'अप्रेझल' नाही!

व्यापार : अनिल अंबानी आता विकणार २१,७०० कोटींच्या मालमत्ता