लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
ऑनलाइन विक्री क्षेत्रातही रिलायन्स करणार धमाका - Marathi News | Reliance will blame in online sales sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाइन विक्री क्षेत्रातही रिलायन्स करणार धमाका

ऑनलाईन किरकोळ विक्री क्षेत्रातील बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्या अमेझॉन आणि फ्लिपकार्ट (वॉलमार्टकडून अधिग्रहित) यांच्याशी सामना करण्याची जोरदार तयारी मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने केली आहे. ...

Reliance Jio : 399 रुपयांच्या रिचार्जवर मिळवा 100 टक्के कॅशबॅक - Marathi News | Jio Happy New Year Offer: Jio's Rs. 399 prepaid recharge now comes with '100 per cent cashback' | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Reliance Jio : 399 रुपयांच्या रिचार्जवर मिळवा 100 टक्के कॅशबॅक

रिलायन्स जिओने पुन्हा एकदा JIO Happy New Year ऑफर आपल्या ग्राहकांसाठी आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना रिचार्जवर 100 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. ...

आता नेटवर्कशिवाय कॉल; रिलायन्स जिओची नवीन वर्षात खास सर्व्हिस...  - Marathi News | Now calls without network; Reliance Jio's special service in new year ... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता नेटवर्कशिवाय कॉल; रिलायन्स जिओची नवीन वर्षात खास सर्व्हिस... 

रिलायन्स जियो येत्या 2019 मध्ये फक्त GigaFiber सर्व्हिसची सुरुवात करणार नाही, तर  VoWi-Fi  सर्व्हिस लाँच करणार आहे. VoWi-Fi या सर्व्हिसमुळे ग्राहक नेटवर्क नसताना सुद्धा कॉल करु शकणार आहेत.   ...

रिलायन्स हॉस्पिटलचे उद्घाटन रविवारी - Marathi News | The inauguration of the RIL Hospital on Sunday | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रिलायन्स हॉस्पिटलचे उद्घाटन रविवारी

कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालय व मेडिकल रिसर्च इंस्टिट्युट मुंबईच्या वतीने गोंदिया येथे कारंजा परिसरात रिलायन्सचे कॅन्सर केयर हॉस्पीटल उभारण्यात आले आहे. या हॉस्पीटलचे उद्घाटन रविवारी (दि.२१) सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष ...

रिलायन्सला ‘मनसे’ ब्रेक, प्रकल्पग्रस्तांच्या फसवणूकीचा आरोप - Marathi News | Reliance has been accused of 'MNS' break, project-related fraud | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रिलायन्सला ‘मनसे’ ब्रेक, प्रकल्पग्रस्तांच्या फसवणूकीचा आरोप

प्रकल्पग्रस्तांची फसवणूकीचा आरोप : जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट ...

Rafale Deal: संसदीय समितीमार्फतच राफेलची चौकशी करा; राहुल गांधी आक्रमक - Marathi News | Rafale Deal: inquire Rafael only through a parliamentary committee; Rahul Gandhi aggressor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal: संसदीय समितीमार्फतच राफेलची चौकशी करा; राहुल गांधी आक्रमक

मोदींची गैरकृत्ये उजेडात आणणारच; कॅगचा अहवाल संसदीय लेखा समितीसमोर आलाच नाही ...

‘खासगी वीज कंपन्या माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आणा’ - Marathi News | 'Private Power Companies Under the Right to Information Act' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘खासगी वीज कंपन्या माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आणा’

अदानी, टाटा आणि अन्य खासगी वीज कंपन्यांना माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आणल्यास, वीजग्राहकांना मनमानी बिलाची माहिती मिळू शकते, असे प्रतिपादन माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केले. ...

कर्करोग: उपचार सुविधांसोबत जनजागृतीही आवश्यक! - Marathi News | Cancer: Public awairness is necessary with treatment facilities! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कर्करोग: उपचार सुविधांसोबत जनजागृतीही आवश्यक!

भारतात पाश्चात्य देशांच्या तुलनेत कर्करोगाचे प्रमाण कमी असले तरी, कर्करोगाने दगावणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मात्र किती तरी जास्त आहे. ...