लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरक्षण

आरक्षण

Reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षणाच्या अध्यादेशानंतर नाशिकमध्ये मराठा समाजाचा जल्लोष - Marathi News | Jubilation of Maratha community in Nashik after Maratha Reservation Ordinance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा आरक्षणाच्या अध्यादेशानंतर नाशिकमध्ये मराठा समाजाचा जल्लोष

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनंतर हे आरक्षण सोडवण्यात आले होते ...

मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात न्यायालयाचे दार ठोठावणार, गुणरत्न सदावर्ते स्पष्टच बोलले - Marathi News | We will go to court against the Maratha reservation ordinance; Gunaratna Sadavarte spoke clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात न्यायालयाचे दार ठोठावणार, गुणरत्न सदावर्ते स्पष्टच बोलले

"खुल्यावर्गातील जेजे कुणी असतील, त्यंच्या अधिकाराच्या जागा साबूत ठेवणे, त्या जागांवर गदा न येऊ देणे, ही जबाबदारी माझ्यावर आहे." ...

मराठा आंदोलनात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडणार नाही, नोकऱ्या देणार; CM शिंदे यांची मोठी घोषणा - Marathi News | The families of those who died in the maratha agitation will not be left in the wind, jobs will be given; Announcement by CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आंदोलनात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडणार नाही, नोकऱ्या देणार; CM शिंदे यांची मोठी घोषणा

यावेळी, जे लोक आंदोलनात मृत्यूमुखी पडले, त्यांच्या कुटुंबीयांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना आपण नोकऱ्या देणार आहोत, अशी घोषणाही मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.  ...

मोर्चातील तरुणाई म्हणते आता माघार नकोच, सर्व रस्ते शिवाजी महाराज चौकाकडे - Marathi News | The youth in the march says no retreat now, all roads lead to Shivaji Maharaj Chowk | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मोर्चातील तरुणाई म्हणते आता माघार नकोच, सर्व रस्ते शिवाजी महाराज चौकाकडे

कुणी पायी कुणी बाईकने तर कुणी चारचाकीने वाशीकडे कुच करीत होते. ऐरवी २६ जानेवारीला रिकाम्या धावणाऱ्या लोकल ओसंडून वाहत होत्या.  ...

आरक्षणाच्या मागणीवर मराठा समाजाचे हजारो लोक आझाद मैदानात ठाण मांडून!  - Marathi News | Thousands of people of the Maratha community protested in Azad Maidan on the demand of reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरक्षणाच्या मागणीवर मराठा समाजाचे हजारो लोक आझाद मैदानात ठाण मांडून! 

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा पुढचा आदेश जरांगे पाटील देत नाहीत. तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, अशी भूमिका घेत लाखो मराठा समाज आझाद मैदानात ठाण मांडून बसला आहे. ...

आंदोलनात सोबत करणं हे माझं कर्तव्य; जरांगेंचा फोटो शेअर करत अभिनेत्रीची साथ - Marathi News | It is my duty to accompany the movement of maratha reservation; Sharing a photo of Jarange with the actress ashwini mahangade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आंदोलनात सोबत करणं हे माझं कर्तव्य; जरांगेंचा फोटो शेअर करत अभिनेत्रीची साथ

मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडेने मराठा आरक्षणाला सोबत असल्याची पोस्ट लिहिली आहे.   ...

मनोज जरांगे पाटील दोन वाजता भूमिका मांडणार, वाशीमध्ये सभेला विक्रमी गर्दी - Marathi News | Manoj Jarange Patil will present the standpoint at 2 o'clock, record crowd in the meeting in Vashi | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मनोज जरांगे पाटील दोन वाजता भूमिका मांडणार, वाशीमध्ये सभेला विक्रमी गर्दी

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासनाच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या चर्चेनंतर लेखी पत्र मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आले. ...

७२ टक्के समांतर आरक्षणाची योग्य अंमलबजावणी नाही; राज्य सरकारने काढले परिपत्रक - Marathi News | 72 percent parallel reservation is not properly implemented; A circular issued by the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७२ टक्के समांतर आरक्षणाची योग्य अंमलबजावणी नाही; राज्य सरकारने काढले परिपत्रक

समांतर आरक्षण हे एका सामाजिक आरक्षण प्रवर्गातून दुसऱ्या सामाजिक आरक्षण प्रवर्गात स्थलांतरित करता येत नाही. ...