लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण हक्क कायदा

शिक्षण हक्क कायदा

Right to education, Latest Marathi News

शिक्षणाच्या हक्काखालील ठाणे जिल्ह्यातील प्रतिक्षा यादीमधील ११७३ बालकांच्या शालेय प्रवेशासाठी मुदत वाढ - Marathi News | Extension of time for school admission of 1173 children in the waiting list in Thane district under the right to education | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिक्षणाच्या हक्काखालील ठाणे जिल्ह्यातील प्रतिक्षा यादीमधील ११७३ बालकांच्या शालेय प्रवेशासाठी मुदत वाढ

RTE : आरटीई कायद्याखाली निवड झालेल्या या बालकांना पहिली ते सीनिअर केजी म्हणजे पूर्व प्राथमिक या वर्गात प्रवेश दिले जात आहेत. ...

आरटीई : पाल्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी पालक उदासिन - Marathi News | RTE: Parents are reluctant to ensure their child's admission | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आरटीई : पाल्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी पालक उदासिन

Right To Education पाल्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी अनेक पालक उदासिन असल्याचे दिसून येते. ...

३,४९७ मुलांना आरटीई प्रवेश नाकारले; ठाणे जिल्ह्यातील ५,६७७ बालकांनी घेतला प्रवेश - Marathi News | 3,497 children denied RTE admission; 5,677 children from Thane district took admission | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :३,४९७ मुलांना आरटीई प्रवेश नाकारले; ठाणे जिल्ह्यातील ५,६७७ बालकांनी घेतला प्रवेश

शिक्षण विभागाची माहिती; बालकांच्या घराजवळ असलेल्या ६६९ शाळांमध्ये यंदा आरटीई कायद्याखाली २५ टक्के प्रवेश दिले आहेत. ...

आर.टी.ई. प्रतीक्षा यादीबाबत पालकांमध्ये संभ्रमावस्था; शैक्षणिक नुकसानीची भीती - Marathi News | R.T.E. Confusion among parents about the waiting list; Fear of academic loss | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आर.टी.ई. प्रतीक्षा यादीबाबत पालकांमध्ये संभ्रमावस्था; शैक्षणिक नुकसानीची भीती

निम्मे शैक्षणिक वर्ष संपल्याने लवकर निर्णय घेण्याची मागणी ...

आरटीई : मोफत प्रवेशासाठी २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ !  - Marathi News | RTE: Extension till October 23 for free admission! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आरटीई : मोफत प्रवेशासाठी २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ ! 

Right To Education २३ ऑक्टोंबरपर्यंत शाळा स्तरावरच बालकांना कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. ...

आरटीई प्रतिक्षा यादीत 'नॉट ॲप्राेच' नावे - Marathi News | 'Not Approach' names in RTE waiting list | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरटीई प्रतिक्षा यादीत 'नॉट ॲप्राेच' नावे

गेली ३ महिने ज्या विद्यार्थ्यांनी शाळांना भेट दिली नाही किंवा प्रवेशही निश्चित केला नाही, अशा नॉट ॲप्रोच विद्यार्थ्यांचा प्रतीक्षा यादीत प्रवेश केल्याचा धक्कादायक प्रकार आरटीई पालक संघाने समोर आणला आहे.  ...

आरटीई प्रवेशांना १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | RTE admissions extended till September 15 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरटीई प्रवेशांना १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९’ म्हणजे आरटीईअंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे ...

नागपुरात आरटीईचे ६८ टक्के प्रवेश : पुन्हा १५ दिवसाची मुदतवाढ - Marathi News | 68% admission to RTE: 15 days extension again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आरटीईचे ६८ टक्के प्रवेश : पुन्हा १५ दिवसाची मुदतवाढ

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत(आरटीई) जिल्ह्यात ६८ टक्के प्रवेश झाले आहेत. शिक्षण विभागाने आरटीईच्या सोडतीत निवड झालेल्या बालकांचे ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेण्यास मुदत दिली होती. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यात आणखी १५ दिवसाची शिथिलता दिली आहे. ...