लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माहिती अधिकार

माहिती अधिकार

Right to information act, Latest Marathi News

राज्य माहिती आयोगाची सुनावणी-आदेश आता ‘निर्णय प्रणाली’वर! - Marathi News | State Information Commission hearing order now on 'decision system'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्य माहिती आयोगाची सुनावणी-आदेश आता ‘निर्णय प्रणाली’वर!

State Information Commission सुनावणी व आदेश पारित करण्याची प्रक्रिया आता ‘निर्णय प्रणाली’ या स्वाॅफ्टवेअरवर करण्यात येणार आहे. ...

रेल्वे रुळ ओलांडताना पाऊणशेहून अधिक मृत्यू - Marathi News | More than a Quarter to hundred deaths while crossing railway lines | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे रुळ ओलांडताना पाऊणशेहून अधिक मृत्यू

Railway, Accidental, Death, Nagpur news रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेची धडक बसल्यामुळे थोडेथोडके नव्हे तर ७९ लोकांचे मृत्यू झाले, तर रेल्वेमधून पडल्याने १३१ जणांना जीव गमवावा लागला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

मराठीत प्रश्न विचारल्याने ‘आरटीआय’चा उत्तर देण्यास नकार - Marathi News | Refusal to answer 'RTI' by asking questions in Marathi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठीत प्रश्न विचारल्याने ‘आरटीआय’चा उत्तर देण्यास नकार

Marathi RTI Nagpur Newsमराठी ही कामकाजाची भाषा असलेल्या राज्याच्या उपराजधानीत मराठीत प्रश्न विचारले म्हणून त्याचे उत्तर देण्याचे विभागाने टाळले आहे. ...

आरटीआयच्या अर्जातून ‘जनहितार्थ’ उद्देशाला बगल - Marathi News | The RTI application deviates from the objective of 'public interest' | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आरटीआयच्या अर्जातून ‘जनहितार्थ’ उद्देशाला बगल

चौकशीची गरज; वैयक्तिक वादातून ‘अर्थकारणाची’ मागवली जातेय माहिती ...

आरटीआय : कामचुकारपणासाठी बहाणा संक्रमणाचा! - Marathi News | RTI: Excuses for avoiding work transition! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरटीआय : कामचुकारपणासाठी बहाणा संक्रमणाचा!

कोरोना संक्रमणाची धास्ती सर्वत्र पसरली आहे. शासकीय विभागांमध्ये, याच धास्तीचे कारण पुढे करून कामचुकारपणा केला जाता आहे. महानगरपालिकेत आरटीआयचे अर्ज करणाऱ्यांना, थेट नकार कळवला जात आहे. ...

अत्याचार बळींसाठी १ कोटी २१ लाखांवर अर्थसाहाय्य - Marathi News | Financial assistance of Rs 1.21 crores for victimized of atrocity | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अत्याचार बळींसाठी १ कोटी २१ लाखांवर अर्थसाहाय्य

नागपूर समाजकल्याण विभागाला अत्याचार बळींना भरपाई वितरित करण्यासाठी चालू आर्थिक वर्षातील डिसेंबरपर्यंत १ कोटी २१ लाख ६२ हजार रुपये अर्थसाहाय्य मिळाले आहे. ...

सीसीटीव्ही, बायोमेट्रिकची तोडफोड नाही, ‘आरटीआय’अंतर्गत जेएनयूची माहिती - Marathi News | No CCTV, biometric manipulation, information of JNU under 'RTI' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीसीटीव्ही, बायोमेट्रिकची तोडफोड नाही, ‘आरटीआय’अंतर्गत जेएनयूची माहिती

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील बायोमेट्रिक यंत्रणा आणि सीसीटीव्ही कॅमेरा आणि सर्व्हर रूमची जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोणतीही तोडफोड झाली नसल्याचे माहितीच्या अधिकारात स्पष्ट झाले आहे. ...

आरटीआय अंतर्गत माहिती न देणाऱ्यांवर कारवाईची शिफारस - Marathi News | Recommendation of action against those who do not give information under RTI | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आरटीआय अंतर्गत माहिती न देणाऱ्यांवर कारवाईची शिफारस

राज्य माहिती आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश ...