शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिंकू सिंग

कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज रिंकू सिंगचे वडील खानचंद घरोघरी सिलेंडर पोहोचवतात आणि त्यांचे महिन्याचे उत्पन्न फक्त १० हजार रुपये आहे. रिंकूचा लहान भाऊ मुकुल हा देखील गॅस एजन्सीमध्ये काम करतो. त्याचा पगारही महिना १० हजार आहे. मोठा भाऊ सोनूही ई-रिक्षा चालवतो आणि तो महिन्याला १५ ते २० हजार रुपयेही कमावतो. रिंकू सिंगचे कुटुंब आजही अलीगढमध्ये दोन खोल्यांच्या घरात राहते.

Read more

क्रिकेट : न खेळताही ७ खेळाडू बनले करोडपती! १२५ कोटीतून ४२ जणांना मिळणार वाटा

क्रिकेट : ZIM vs IND : भारताच्या 'युवा ब्रिगेड'ने पराभवाचा वचपा काढला; झिम्बाब्वेचा मोठ्या फरकाने पराभव केला

क्रिकेट : ZIM vs IND Live : 'शतकवीर' अभिषेकला ऋतुराजची चांगली साथ! रिंकूचा फिनिशिंग टच; झिम्बाब्वेसमोर धावांचा डोंगर

क्रिकेट : मिचेल स्टार्कला २४.७५ कोटी आणि तुला फक्त ५५ लाख का? रिंकू सिंहने दिलं मन जिंकणारं उत्तर

क्रिकेट : आधी मी ५-१० रूपयांसाठी तरसायचो आता..., रिंकूची 'मन की बात', रोहितचे कौतुक

क्रिकेट : T20 WC 2024: रिंकू एकमेव खेळाडू आहे जो..., 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती

क्रिकेट : ५ सिक्स गेल्यानंतर अनेकांनी टोमणे मारले पण..., यश दयालच्या वडिलांनी सांगितली आपबीती

क्रिकेट : India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..

क्रिकेट : आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 

क्रिकेट : मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल