शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिंकू सिंग

कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज रिंकू सिंगचे वडील खानचंद घरोघरी सिलेंडर पोहोचवतात आणि त्यांचे महिन्याचे उत्पन्न फक्त १० हजार रुपये आहे. रिंकूचा लहान भाऊ मुकुल हा देखील गॅस एजन्सीमध्ये काम करतो. त्याचा पगारही महिना १० हजार आहे. मोठा भाऊ सोनूही ई-रिक्षा चालवतो आणि तो महिन्याला १५ ते २० हजार रुपयेही कमावतो. रिंकू सिंगचे कुटुंब आजही अलीगढमध्ये दोन खोल्यांच्या घरात राहते.

Read more

क्रिकेट : IND vs SL 1st T20 Playing XI: रिंकू सिंग की शिवम दुबे? पहिल्या T20 साठी अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग ११

क्रिकेट : न खेळताही ७ खेळाडू बनले करोडपती! १२५ कोटीतून ४२ जणांना मिळणार वाटा

क्रिकेट : ६९ चेंडूंत १२१* धावा! रोहित शर्माचं वादळ घोंगावलं; २ वर्ल्ड रेकॉर्डसह पाडला ८ विक्रमांचा पाऊस

क्रिकेट : रिंकू सिंग ते ऋतुराज गायकवाड; ७ आयपीएल स्टार ज्यांना मिळालं नाही ट्वेंटी-२० संघात स्थान

क्रिकेट : Rinku Singh: मालदीवमध्ये IPL चा शिनवटा काढतोय रिंकू, हॉट फोटोवर शहलीनची कमेंट

क्रिकेट : ३.८० कोटी VS ५५ लाख! IPL २०२३ मध्ये लखपतीचा 'सुपर' तर करोडपतीचा 'फ्लॉप' शो

क्रिकेट : गरीबीतून वर आला अन् आता IPL ची सर्व कमाई गरीब मुलांसाठी खर्च करणार; रिंकू सिंगचा निर्णय