शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिंकू सिंग

कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज रिंकू सिंगचे वडील खानचंद घरोघरी सिलेंडर पोहोचवतात आणि त्यांचे महिन्याचे उत्पन्न फक्त १० हजार रुपये आहे. रिंकूचा लहान भाऊ मुकुल हा देखील गॅस एजन्सीमध्ये काम करतो. त्याचा पगारही महिना १० हजार आहे. मोठा भाऊ सोनूही ई-रिक्षा चालवतो आणि तो महिन्याला १५ ते २० हजार रुपयेही कमावतो. रिंकू सिंगचे कुटुंब आजही अलीगढमध्ये दोन खोल्यांच्या घरात राहते.

Read more

क्रिकेट : ५ सिक्स गेल्यानंतर अनेकांनी टोमणे मारले पण..., यश दयालच्या वडिलांनी सांगितली आपबीती

क्रिकेट : India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..

क्रिकेट : आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 

क्रिकेट : मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

क्रिकेट : तुझ्यामुळे माझी नंतर हालत होते... रिंकू सिंगवर भडकला विराट कोहली, Video Viral 

फिल्मी : आंद्रे रसेल आणि रिंकूने गायलं शाहरुखचं 'लुट पुट गया' गाणं, व्हिडिओ पाहून तापसी पन्नू म्हणाली, मला वाटतं...

क्रिकेट : रिंकू सिंगचा भारी शॉट अन् चिमुकला जखमी; KKR च्या खेळाडूच्या कृतीनं जिंकलं मन!

क्रिकेट : रिंकू सिंग अचानक धर्मशाला येथे पोहोचला; पाचव्या कसोटीत पदार्पण की त्यापेक्षा मोठी बातमी?

क्रिकेट : साधी राहणी, उच्च विचारसरणी! लेक प्रसिद्धीच्या शिखरावर तरी वडील करतायत सिलिंडर कंपनीत काम; Video

क्रिकेट : IND vs ENG : विराट कोहलीची 'कसोटी'तील जागा युवा शिलेदार घेणार? BCCI ने केली संघात निवड