शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिंकू सिंग

कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज रिंकू सिंगचे वडील खानचंद घरोघरी सिलेंडर पोहोचवतात आणि त्यांचे महिन्याचे उत्पन्न फक्त १० हजार रुपये आहे. रिंकूचा लहान भाऊ मुकुल हा देखील गॅस एजन्सीमध्ये काम करतो. त्याचा पगारही महिना १० हजार आहे. मोठा भाऊ सोनूही ई-रिक्षा चालवतो आणि तो महिन्याला १५ ते २० हजार रुपयेही कमावतो. रिंकू सिंगचे कुटुंब आजही अलीगढमध्ये दोन खोल्यांच्या घरात राहते.

Read more

क्रिकेट : अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयाचं श्रेय कर्णधार रोहित शर्माने स्वत: न घेता कोणाला दिलं?, पाहा

क्रिकेट : ६९ चेंडूंत १२१* धावा! रोहित शर्माचं वादळ घोंगावलं; २ वर्ल्ड रेकॉर्डसह पाडला ८ विक्रमांचा पाऊस

क्रिकेट : ११ चौकार, ८ षटकार! रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड; ठोकली विक्रमी सेन्चुरी, रिंकू सिंगसह 'दादागिरी'

क्रिकेट : संजू सॅमसनचे शतक अन् सचिन, सौरव, विराट यांच्याशी बरोबरी; टीम इंडियाची लैय भारी कामगिरी

क्रिकेट : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार! भारतावर दणदणीत विजय अन् मालिकेत १-१ ने बरोबरी 

क्रिकेट : IND vs SA : रिंकू सिंगचं पदार्पण, ऋतुराजसोबत सलामीला कोण? कर्णधार राहुलनं केला खुलासा

क्रिकेट : भारताचा पराभव, पण त्या एका घटनेवरून रिंकू सिंगने मागितली जाहीर माफी, Video 

क्रिकेट : पावसाची कृपा! दक्षिण आफ्रिकेने दुसरा सामना जिंकला, प्रशिक्षक राहुल द्रविड संतापला

क्रिकेट : पावसामुळे खेळ खंडोबा! भारताच्या १८० धावा, पण आफ्रिकेसमोर विजयासाठी १५२ धावांचे लक्ष्य

क्रिकेट : रिंकू सिंगने मैदान गाजवले, Six असा खेचला की तुटली काच; पाहा Video