शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिंकू सिंग

कोलकाता नाइट रायडर्सचा युवा फलंदाज रिंकू सिंगचे वडील खानचंद घरोघरी सिलेंडर पोहोचवतात आणि त्यांचे महिन्याचे उत्पन्न फक्त १० हजार रुपये आहे. रिंकूचा लहान भाऊ मुकुल हा देखील गॅस एजन्सीमध्ये काम करतो. त्याचा पगारही महिना १० हजार आहे. मोठा भाऊ सोनूही ई-रिक्षा चालवतो आणि तो महिन्याला १५ ते २० हजार रुपयेही कमावतो. रिंकू सिंगचे कुटुंब आजही अलीगढमध्ये दोन खोल्यांच्या घरात राहते.

Read more

क्रिकेट : मी नेहमी माझ्या पालकांशी बोलतो अन् तेव्हा रडू येतं, भारतीय संघात निवड होताच रिंकू भावुक

क्रिकेट : BCCI ची मोठी घोषणा! ऋतुराज गायकवाड भारताचा कर्णधार; यशस्वी, रिंकू सिंग यांची ट्वेंटी-२० संघात एन्ट्री

क्रिकेट : रिंकू सिंग, ऋतुराज गायकवाडसह युवा खेळाडूंना अजित आगरकर ट्वेंटी-२० संघात संधी देणार

क्रिकेट : रिंकू सिंग ते ऋतुराज गायकवाड; ७ आयपीएल स्टार ज्यांना मिळालं नाही ट्वेंटी-२० संघात स्थान

क्रिकेट : रिकू सिंगचा कुणी केला 'पत्ता कट'? युवा टीम इंडियाच्या निवडीवर नेटकरी संतापले

क्रिकेट : Rinku Singh: मालदीवमध्ये IPL चा शिनवटा काढतोय रिंकू, हॉट फोटोवर शहलीनची कमेंट

क्रिकेट : IPL 2023: रिंकू सिंहला आंतरराष्ट्रीय पदार्पण करायचं नाहीये? या विधानाने सारेच अवाक् 

क्रिकेट : गौतम गंभीरसमोर 'कोहली-कोहली'चे नारे; माजी खेळाडूनं हातवारे करत दिली प्रतिक्रिया

क्रिकेट : IPL: जिंकलस भावा... रिंकूच्या अफलातून खेळीचं प्रतिस्पर्धी लखनौकडूनही कौतुक

क्रिकेट : IPL 2023, KKR vs LSG Live : लखनौ सुपर जायंट्सचा १ धावेने रोमहर्षक विजय, रिंकू सिंगचे प्रयत्न व्यर्थ