शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रोमिओ, अकबर, वॉल्टर

‘रोमिओ, अकबर, वॉल्टर’ या चित्रपटात जॉन अब्राहम, मौनी रॉय मुख्य भूमिकेत आहेत. १९७१ च्या युद्धातील एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात जॉन अब्राहम १८-२० वेगवेगळ्या लूकमध्ये आहे.  जॉनचा हा चित्रपट एका खºया भारतीय गुप्तहेराच्या आयुष्यावर आधारित   आहे. पाकिस्तानच्या सैन्यात सामील होऊन या गुप्तहेराने भारतीय सैन्यासाठी काम केले होते. रॉबी गरेवाल यांनी ‘रोमिओ, अकबर, वॉल्टर (रॉ)’ या चित्रपटाची पटकथा लिहिली. तेच या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. यापूर्वी त्यांनी  व्हेन टाइम स्ट्राइक्स , एम पी3: मेरा पहला पहला प्यार आणि आलू चाट  सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

Read more

फिल्मी : विवेक ऑबेरॉयच्या पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटामुळे अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमचा होणार फायदा?

फिल्मी : जॉन अब्राहमच्या ‘रोमिओ अकबर वॉल्टर’ विरोधात सोशल मीडियावर अशीही मोहिम!!

फिल्मी : कोण आहे हा बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता, तुम्ही त्याला ओळखले का?