सटाणा : रोटरी क्लब आॅफ सटाणा बागलाणच्या वतीने एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल कोविड सेंटर अजमीर सौंदाणे येथे कार्यरत असलेल्या कोरोनासेवार्थींचा सन्मान करण्यात आला. ...
नागपूर नागरिक सहकारी रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी १५० खाटांची व्यवस्था करण्याकरिता रोटरी इंटरनॅशनल क्लबने रोटरी क्लब नागपूरला दीड कोटी रुपये दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला मंगळवारी ही माहिती देण्यात आली. ...
नाशिक : येथील रोटरी क्लब आॅफ नाशिक ग्रेपसिटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा आॅनलाइन पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी मावळते अध्यक्ष राजन पिल्ले यांच्याकडून कविता दगावकर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. ...
भारतात सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची निर्मिती ही समता, न्याय व स्वातंत्र्य या नीतिमूल्यांची जोपासना करून लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता व बंधुता वाढविण्यासाठी करण्यात आलेली असून, सध्याच्या काळाजी गरज पाहता सामाजिक परिस्थितीनुसार कायद्यात बदल आवश्यक ...
रोटरी नाशिक एन्क्लेव्ह व रामकृष्ण पब्लिकेशन्सच्या ग्राहकदृष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या रतनलाल सी. बाफना स्वयंसिद्धा महिला पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रोटरी हॉल, गंजमाळ येथे करण्यात आले होते. ...