शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.

Read more

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.

क्रिकेट : विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ

क्रिकेट : IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'

क्रिकेट : कोहलीला आपल्या इशाऱ्यांवर नाचवताना दिसला पांड्या; जे नेटकऱ्यांना खटकलं! नेमकं काय घडलं? (VIDEO)

क्रिकेट : Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...

क्रिकेट : IPL 2025 : 'स्पीड' कमी.. पण अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करण्याची हमी!

क्रिकेट : IPL 2025 : RCB चा निम्मा प्रवास झाला; त्यात तो फक्त एक फिफ्टी मारुन दमला अन् 'तलवार म्यान' करून बसला!

क्रिकेट : Tim David नं मोडला किंग कोहलीचा विक्रम; अर्धशतकी खेळीसह असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

क्रिकेट : RCB vs PBKS : पावसाच्या बॅटिंगनंतर विराटसह RCB च्या स्टार फलंदाजांची 'घसरगुंडी' अन् पंजाबचा भांगडा!

क्रिकेट : Arshdeep Singh Record : 'सिंग इज किंग'! कोहलीच्या विकेटसह अर्शदीपनं सेट केला नवा रेकॉर्ड

क्रिकेट : Maiden IPL Fifty For Tim David : एकटा पडला, शेवटपर्यंत नडला अन् पहिली फिफ्टीही ठोकली