लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
"तुमच्या सैनिकांचे मृतदेह पोत्यात भरून पाठवू"; अमेरिकेचा उत्तर कोरियाला थेट इशारा! काय घडलं? - Marathi News | We will send the dead bodies of your soldiers in sacks US direct warning to North Korea kim jong un | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"तुमच्या सैनिकांचे मृतदेह पोत्यात भरून पाठवू"; अमेरिकेचा उत्तर कोरियाला थेट इशारा! काय घडलं?

...यामुळे अमेरिका प्रचंड भडकला आहे. 'रशियासोबत युक्रेन युद्धात उतरणाऱ्या उत्तर कोरियाच्या सैनिकांचे मृतदेह बॅगेत भरून परत पाठवू,' असा थेट इशारा संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या उप राजदूताने बुधवारी किम जोंग उनला दिला आहे. ...

अमेरिकेचा भारतासह १५ देशांना धक्का! कट्टर शत्रूला मदत केल्याचा आरोप करत केली कारवाई - Marathi News | us sanctions 398 companies from 15 countries that help russia | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेचा भारतासह १५ देशांना धक्का! कट्टर शत्रूला मदत केल्याचा आरोप करत केली कारवाई

America Vs Russia : रशियाला मदत करणाऱ्या देशांना शिक्षा करणे हा या संयुक्त कारवाईचा उद्देश असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. युक्रेन युद्धानंतर अमेरिकेने रशियावर यापूर्वीच अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत. ...

उत्तर कोरियाचे छुपे सैनिक रशियाच्या साथीला! - Marathi News | North Korea's hidden soldiers with Russia! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियाचे छुपे सैनिक रशियाच्या साथीला!

आपला प्रांत परत मिळवण्यासाठी रशिया प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे, पण त्यात त्यांना अजूनही फारसं यश मिळालेलं नाही. चिमुकला युक्रेन रशियाला अतिशय चिवट झुंज देतो आहे.  ...

रशिया-युक्रेन युद्ध फक्त माेदीच थांबवू शकतात, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना विश्वास - Marathi News | Only the Medes can stop the Russia-Ukraine war, believes Ukrainian President Zelensky | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्ध फक्त माेदीच थांबवू शकतात, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना विश्वास

एका मुलाखतीत झेलेन्स्की म्हणाले की, लाेकसंख्या आणि अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास काेणताही संघर्ष राेखण्यासाठी भारत आणि माेदींचा माेठा प्रभाव पडू शकताे.  ...

"रशिया-युक्रेन युद्ध मोदी थांबवू शकतात"; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Modi can influence the end of war said Volodymyr Zelenskyy over Russia Ukraine War | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"रशिया-युक्रेन युद्ध मोदी थांबवू शकतात"; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केला विश्वास

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना मोदींनी नुकतेच सांगितले की, समस्या शांततेच्या मार्गानेच सोडवल्या पाहिजेत ...

‘ब्रिक्स’मधील समीकरणे! पुतिन यांचे जागतिक पातळीवरील महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न - Marathi News | Main Editorial Equations in BRICS is an attempt to highlight the global importance of Russian President Vladimir Putin | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘ब्रिक्स’मधील समीकरणे! पुतिन यांचे जागतिक पातळीवरील महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न

युक्रेनमधील युद्धामुळे पाश्चिमात्य जगाने रशियावर मोठ्या प्रमाणावर टीका केली. रशियावर अनेक निर्बंध लादले. ...

रशिया युद्धात उत्तर कोरियाही, पाठविले १२ हजार सैनिक; दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेचा दावा - Marathi News | North Korea also sent 12,000 soldiers to Russia war; South Korea's intelligence agency claims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया युद्धात उत्तर कोरियाही, पाठविले १२ हजार सैनिक; दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेचा दावा

योनहापने राष्ट्रीय गुप्तचर सेवे (एनआयएस)च्या हवाल्याने म्हटले की, उत्तर कोरियाचे सैन्य रशियाला मदत करण्यासाठी आधीच रवाना झाले आहे. ही बाब समोर आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष यून सूक येओल यांनी तातडीची बैठक घेतली. ...

रशियाच्या मदतीसाठी उत्तर कोरिया सरसावला; किम जोंग यांनी पाठवले आपले 12000 सैनिक - Marathi News | North Korea rushes to Russia's aid; Kim Jong sent his 12000 soldiers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या मदतीसाठी उत्तर कोरिया सरसावला; किम जोंग यांनी पाठवले आपले 12000 सैनिक

युक्रेनविरोधातील युद्धासाठी उत्तर कोरियाने रशियाला आपले सैन्य पाठवले आहे. ...