शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : झेलेन्स्की यांचा कॉल ट्रम्प यांनी स्पीकरवर टाकला! सोबत होते इलॉन मस्क; त्या 7 मिनिटांत काय-काय झालं?

राष्ट्रीय : रशियाकडून इंधन खरेदी करून भारताने जगावर उपकार केले; केंद्रीय मंत्र्यांचे मोठं वक्तव्य

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प हे एक धाडसी नेते; राष्ट्राध्यक्षपदाच्या विजयानंतर पुतिन यांनी केलं तोडंभरून कौतुक

संपादकीय : विशेष लेख: झगमगाटामागे दडलेल्या अंधारातल्या किंकाळ्या

व्यापार : १९ भारतीय कंपन्यांवर अमेरिकेचे निर्बंध, भारताने आरोप फेटाळले

आंतरराष्ट्रीय : तुमच्या सैनिकांचे मृतदेह पोत्यात भरून पाठवू; अमेरिकेचा उत्तर कोरियाला थेट इशारा! काय घडलं?

व्यापार : अमेरिकेचा भारतासह १५ देशांना धक्का! कट्टर शत्रूला मदत केल्याचा आरोप करत केली कारवाई

आंतरराष्ट्रीय : उत्तर कोरियाचे छुपे सैनिक रशियाच्या साथीला!

आंतरराष्ट्रीय : रशिया-युक्रेन युद्ध फक्त माेदीच थांबवू शकतात, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना विश्वास

आंतरराष्ट्रीय : रशिया-युक्रेन युद्ध मोदी थांबवू शकतात; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केला विश्वास