शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : रशियाकडून आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला; युक्रेनचा दावा

आंतरराष्ट्रीय : पुतिन यांनी युक्रेनला 'टेस्टिंग ग्राउंड' बनवलं, रशियन मिसाइल हल्ल्यावरून झेलेन्स्की भडकले

आंतरराष्ट्रीय : ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन

आंतरराष्ट्रीय : किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ!

आंतरराष्ट्रीय : जगभर : शत्रूवर हल्ला - आता ‘सुसाइड ड्रोन’ची चलती; किती घातक आहेत हे ड्रोन?

संपादकीय : इकडे आड, तिकडे विहीर! स्वत:ची लढाई स्वत:च लढावी लागेल

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला

आंतरराष्ट्रीय : जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न...

आंतरराष्ट्रीय : पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प

आंतरराष्ट्रीय : यूक्रेनचा रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; राजधानी मॉस्कोवर डागले 34 ड्रोन