शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : युक्रेन रशियापुढे शरणागती पत्करणार? युद्धामध्ये अमेरिकेच्या निर्णयाने आणला नवा ट्विस्ट, कारण...

आंतरराष्ट्रीय : PM मोदींना घाबरवले अथवा धमकावले जाऊ शकत नाही, राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा केली प्रशंसा!

राष्ट्रीय : हिंदी महासागरात रशियाच्या युद्धनौका! मदत लागली तर पुतीन भारताकडे आशा ठेवून..

आंतरराष्ट्रीय : युद्ध नको, शांतता हवी, मुलांना परत बोलवा; पुतिन यांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या महिला

संपादकीय : लाइव्ह परफॉर्मन्स.. अभिनेत्रीनं गमावला जीव!

फिल्मी : Live Show सुरू असताना अचानक अभिनेत्रीचा झाला मृत्यू; भयंकर दृश्य कॅमेऱ्यात कैद

आंतरराष्ट्रीय : युद्धकाळात पाकिस्तानचा 'डबल' गेम; यूक्रेनकडून कमावले कोट्यवधी, जाणून घ्या कसं?

आंतरराष्ट्रीय : गर्लफ्रेंडची १११ वेळा चाकू मारून हत्या केलेली; युक्रेनमध्ये लढला म्हणून रशियाने आरोपीला सोडले

आंतरराष्ट्रीय : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन चीनला जाणार! युक्रेनशी युद्धानंतर पहिला विदेश दौरा, कारण काय?

आंतरराष्ट्रीय : ...तर महायुद्ध पेटेल! या 2 अरब देशांवर हल्ला करण्याची युक्रेनची इच्छा; G7 राष्ट्रांना पाठवलं पत्र