शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

राष्ट्रीय : कोविड, युक्रेन युद्धामुळे जल जीवन मिशन मागे, प्रत्येक घरात नळ देण्याची योजना रखडली

आंतरराष्ट्रीय : ...तर आम्ही शत्रूवर अण्वस्त्र हल्ला करू; रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा इशारा

आंतरराष्ट्रीय : रशियावर ड्रोन हल्ले; विमानतळ बंद

आंतरराष्ट्रीय : युक्रेनने रात्री अचानक केला रशियावर ड्रोन हल्ला; मॉस्कोतील एअरपोर्ट सेवा ठप्प

आंतरराष्ट्रीय : दगाबाज रे... पुतिनच्या गर्लफ्रेंडचं सिक्युरिटी गार्डशी अफेअर! युद्ध सुरू असताना रोमान्सची चर्चा

आंतरराष्ट्रीय : टॉमेटोनंतर आता गहू भडकणार! काळ्या समुद्रातील रशियाच्या घोषणानंतर दर 8.2 टक्क्यांनी वाढले

ऑटो : पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याचे स्वप्नच राहणार; आधी स्वस्तात दिले, आता रशियाने लुटायला सुरुवात केली

संपादकीय : रशियातल्या बंडाच्या कहाणीतले उलटेसुलटे पेच

आंतरराष्ट्रीय : “...म्हणून युक्रेनविरुद्धचे युद्ध अद्याप सुरूच”; पुतिन यांचा PM मोदींना फोन, सांगितलं कारण

आंतरराष्ट्रीय : रशियाने युक्रेनच्या दोन शहरांवर केला क्षेपणास्त्र हल्ला, एका मुलासह ४ जण ठार, ४२ जखमी