लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
क्रेमलिनवर ड्रोन हल्ला; व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न, रशियाचा दावा - Marathi News | putin assassination attempt kremlin russia ukraine drone attack moscow claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :क्रेमलिनवर ड्रोन हल्ला; व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न, रशियाचा दावा

रशियाचे म्हणणे आहे की, युक्रेनने पुतिन यांना मारण्यासाठी क्रेमलिनवर ड्रोनने हल्ला केला. मात्र या हल्ल्यात पुतिन यांना कोणतीही इजा झालेली नाही. ...

रशियातून मोठी बातमी! पुतीन यांना उडविण्यासाठी युक्रेनने स्फोटकांनी भरलेले ड्रोन पाठविलेले, पण... - Marathi News | Big news from Russia! Ukraine Sends Drones Packed With Explosives To Blow Up Putin, But... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियातून मोठी बातमी! पुतीन यांना उडविण्यासाठी युक्रेनने स्फोटकांनी भरलेले ड्रोन पाठविलेले, पण...

चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनी राष्ट्राध्यक्षांना सुमारे तासभर फोन करून समजावले आहे. याच काळात ही बातमी आली आहे. ...

दोन आघाड्यांवर युद्धाची तयारी ठेवावी लागेल; लष्करप्रमुखांचा इशारा - Marathi News | We have to prepare for war on two fronts; Army chief's warning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन आघाड्यांवर युद्धाची तयारी ठेवावी लागेल; लष्करप्रमुखांचा इशारा

लष्करप्रमुख मनोज पांडे यांचा इशारा ...

Russia Ukraine War : रशियाची मोठी चूक, आपल्याच भागावर पाडला बॉम्ब; झालं मोठं नुकसान, जमीनही धसली - Marathi News | Russia Ukraine War Russia big mistake bomb dropped on its own territory big loss the land also collapsed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाची मोठी चूक, आपल्याच भागावर पाडला बॉम्ब; झालं मोठं नुकसान, जमीनही धसली

रशियन सैन्याने गुरुवारी मोठी चूक केली. रशियन लष्कराच्या Su-34 लढाऊ विमानानं चुकून त्यांचंच शहर बेल्गोरोडवर बॉम्ब टाकला. ...

धक्कादायक: युक्रेनी सैनिकाचा शिरच्छेद; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी व्हिडिओ जारी करुन व्यक्त केली नाराजी - Marathi News | Shocking: Beheading of Ukrainian soldier; The President of Ukraine expressed his displeasure by releasing a video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक: युक्रेनी सैनिकाचा शिरच्छेद; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी व्हिडिओ जारी करुन व्यक्त केली नाराजी

Russia-Ukraine : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात एका सैनिकाचा निर्दयीपणे शिरच्छेद केल्याचे दिसत आहे. ...

युक्रेनच्या विदेश मंत्र्यांची भारताकडे अशी मागणी, मोदी सरकार धर्मसंकटात - Marathi News | Foreign Minister of Ukraine's emine-dzhaparova demand to India, PM Modi in religious crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनच्या विदेश मंत्र्यांची भारताकडे अशी मागणी, मोदी सरकार धर्मसंकटात

सरकारी फंडातून चालत असलेल्या थिंक टँक इंडियन काउंसिल ऑफ वर्ल्ड अफेयर्समध्ये बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. ...

Russia-Ukraine War: युद्ध काही थांबेना! युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे PM मोदींना पत्र; केली मदतीची विनंती     - Marathi News | ukraine president volodymyr zelenskyy letter to india pm narendra modi appeal to help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्ध काही थांबेना! युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे PM मोदींना पत्र; केली मदतीची विनंती

Russia-Ukraine War: युक्रेनच्या परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर असून, राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचे पत्र देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे देण्यात आले आहे. ...

रशिया-यूक्रेन युद्धाला नवं वळणं येणार?; पहिल्यांदाच भारताची थेट एन्ट्री होणार - Marathi News | Russia-Ukraine War: Deputy Minister of Foreign Affairs of Ukraine, Emine Dzhaparova will visit in india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रशिया-यूक्रेन युद्धाला नवं वळणं येणार?; पहिल्यांदाच भारताची थेट एन्ट्री होणार