शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : युद्धात रशियाचे १ लाख सैनिक ठार, अमेरिकी लष्करी अधिकारी जनरल मार्क मिली यांचा दावा

आंतरराष्ट्रीय : जगातील सर्वात मोठे विमान पुन्हा उड्डाण भरणार? जवळपास 41 अब्ज रुपये खर्च होणार

आंतरराष्ट्रीय : रशियात असं नेमकं काय म्हणाले परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर की चीनला आनंदाच्या उकळ्या फुटल्या? वाचा...

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War : युद्धातून मागे हटणाऱ्या सैनिकांना गोळी घालण्याचा पुतिन यांचा आदेश! युक्रेन युद्धसंदर्भात मोठा दावा

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: पडद्याआडून रशियाला मदत करतेय अमेरिका? इराणच्या ड्रोननं केली पोल खोल

आंतरराष्ट्रीय : जगावर अजून एका युद्धाचे सावट; किम जोंगने दक्षिण कोरियाच्या सीमेवर पाठवली 180 लढाऊ विमाने

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनच्या बाजूनं ब्रिटनची युद्धात उडी? रशियानं राजदूताला बोलावलं

आंतरराष्ट्रीय : युद्धादरम्यान युक्रेनची खास मोहीम, महिलांना सेक्सी ड्रेस घालण्याचे आदेश, असं वाढवणार रशियाचं टेन्शन 

आंतरराष्ट्रीय : युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत फोनवर बायडेन भडकले; एका 'थँक्यू'वरून मोठे नाराजीनाट्य घडले

आंतरराष्ट्रीय : HIV-हेपेटायटिस रुग्णांचा शस्त्र म्हणून वापर करणार पुतिन? प्रायव्हेट आर्मीत होतेय आजारी कैद्यांची भरती