लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
Putin यांना धक्का; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान Joe Biden अचानक युक्रेनमध्ये; चर्चांना उधाण... - Marathi News | President Joe Biden suddenly visit Ukraine during the Russia-Ukraine war; met Zelensky | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Putin यांना धक्का; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान Joe Biden अचानक युक्रेनमध्ये; चर्चांना उधाण...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि वोलोडिमीर झेलेन्स्की यांची भेट; युक्रेनला 500 मिलियन डॉलर्सची मदत जाहीर. ...

१ वर्ष झाले, कधी थांबणार युद्ध?; मूळ प्रश्नावर तोडगा निघेल याचीही शाश्वती नाही  - Marathi News | Russia-Ukraine War: It's been 1 year, when will the war stop?; There is no guarantee that the original question will be resolved | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१ वर्ष झाले, कधी थांबणार युद्ध?; मूळ प्रश्नावर तोडगा निघेल याचीही शाश्वती नाही 

रशिया-युक्रेन युद्धाच्या झळा सगळ्या जगालाच बसत आहेत. खनिज तेल, शेती उत्पादने महागली आहेत. वर्ष होत आले... या युद्धाचा शेवट होणार तरी कधी? ...

युद्ध जेव्हा तुमच्या तळहातावरच लढले जाते... - Marathi News | When the war is fought in the palm of your hand… social media also | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :युद्ध जेव्हा तुमच्या तळहातावरच लढले जाते...

ऑनलाइन गुन्हे, ऑनलाइन हिंसा आणि ऑनलाइन दहशतवाद ही युद्धाची नवी शस्त्रे... व्हॉट्सॲप, समाज माध्यमे आणि इंटरनेट हे या युद्धाचे वाहन! ...

Russia-Ukraine: रशिया-युक्रेन युद्ध आणखी भडकणार, झेलेन्स्कीच्या सैन्याला मिळणार लढाऊ विमानांची रसद - Marathi News | Russia-Ukraine: Russia-Ukraine war to escalate, Zelensky's army to receive fighter jets | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्ध आणखी भडकणार, झेलेन्स्कीच्या सैन्याला मिळणार लढाऊ विमानांची रसद

Russia-Ukraine War: युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरू झाल्यानंतर जवळपास एक वर्षानंतर, संघर्ष आणखी भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम युक्रेनमधील रशियन सैन्याला मागे ढकलण्यासाठी कीवला लढाऊ विमानांची ताजी रसद मिळण्याची शक्यता वाढली आहे.  ...

Vladimir Putin Threat To Boris Johnson: बोरिस जॉन्सन घाबरले? पुतीन म्हणाले होते, मिसाइल डागून एका मिनिटात संपूर्ण ब्रिटन नष्ट करेन - Marathi News | Vladimir Putin Threat To Boris Johnson Putin had said that he would destroy the whole of Britain in a minute by firing a missile boris johnson big claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बोरिस जॉन्सन घाबरले? पुतीन म्हणाले होते, मिसाइल डागून एका मिनिटात संपूर्ण ब्रिटन नष्ट करेन

सोमवारी प्रसिद्ध होणाऱ्या बीबीसीच्या एका नव्या डॉक्यूमेंट्री नुसार, 24 फेब्रुवारीला आक्रमणाच्या बरोबर आधी एका फोन कॉलच्या माध्यमाने ब्रिटनला धमकी देण्यात आली होती. ...

Russia-Pakistan: असा एकही मित्र नाही, ज्याला पाकिस्ताननं फसवलं नाही; रशियाला धोका मिळूनही पुतिन यांनी घेतला मोठा निर्णय! - Marathi News | Pakistan backstabbed russia giving arms to ukraine but Putin took a big decision about oil deal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :असा एकही मित्र नाही, ज्याला पाकनं फसवलं नाही; रशियाला धोका मिळूनही पुतिन यांनी घेतला मोठा निर्णय!

Pakistan-Russia Oil Deal: यात पुतिन यांनी दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याबरोबरच गुंतवणूक आणि व्यापार वाढविण्यात रशिया उत्सुक असल्याचा पुनरुच्चारही केला आहे. ...

Ukraine Helicopter Crash: घातपात की अपघात? युक्रेनी गृहमंत्र्यांचे हेलिकॉप्टर बालवाडीजवळ कोसळले; 16 जणांचा मृत्यू - Marathi News | Ukraine russia War: Ukraine  home minister among 16 killed in chopper crash near Kyiv | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :घातपात की अपघात? युक्रेनी गृहमंत्र्यांचे हेलिकॉप्टर बालवाडीजवळ कोसळले; 16 जणांचा मृत्यू

युक्रेनचे गृह मंत्री आणि अन्य उच्च अधिकाऱ्यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर राजधानी कीव्हजवळ कोसळले आहे. ...

युक्रेनची राजधानी कीव्हवर पुन्हा रशियाचे क्षेपणास्त्र हल्ले; दोन मुलांसह दहा जण जखमी - Marathi News | missile attacks by russia again on the capital of ukraine kiev | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनची राजधानी कीव्हवर पुन्हा रशियाचे क्षेपणास्त्र हल्ले; दोन मुलांसह दहा जण जखमी

रशियाच्या लष्कराने युक्रेनची राजधानी कीव्हवर शनिवारी पु्न्हा क्षेपणास्त्र हल्ले केले.   ...