लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
आमच्या प्राणांच्या बदल्यात भारताला स्वस्तात तेल; युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांची कठोर टीका - Marathi News | Cheap oil to India in exchange for our lives; Harsh criticism of the Minister of Foreign Affairs of Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आमच्या प्राणांच्या बदल्यात भारताला स्वस्तात तेल; युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांची कठोर टीका

भारत रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करून आपल्या समस्या सोडवू पाहत आहे. रशियाच्या युद्धामुळे युक्रेनचे नागरिक रोज मरत आहेत. ...

आम्ही रोज मरतोय म्हणून भारताला रशियाकडून स्वस्त तेल मिळतेय; युक्रेनचा जयशंकर यांच्यावर पलटवार - Marathi News | India is getting cheap oil from Russia as we are dying everyday; Ukraine's counter attack on s Jaishankar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आम्ही रोज मरतोय म्हणून तुम्हाला रशियाकडून स्वस्त तेल मिळतेय; युक्रेनचा जयशंकर यांच्यावर पलटवार

युक्रेनवर रशियाने हल्ला केल्याने अमेरिका आणि युरोपने निर्बंध लादले आहेत. अख्खा युरोप रशियन गॅस आणि कच्च्या तेलावर चालतो. आज युक्रेन युद्धाला ९-१० महिने पूर्ण होत आलेले आहेत. आजही युरोप रशियाचेच कच्चे तेल वापरतोय. ...

Putin Health Condition: पुतिन यांच्या प्रकृतीबाबत धक्कादायक खुलासा, 'या' गंभीर आजारांचा सामना करतायत रशियाचे राष्ट्रपती! - Marathi News | Shocking disclosure about Vladimir Putin's health condition, the President of Russia putin suffering from cancer parkinson and many diseases | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन यांच्या प्रकृतीबाबत धक्कादायक खुलासा, 'या' गंभीर आजारांचा सामना करतायत रशियाचे राष्ट्रपती!

आजारपणामुळे पुतिन यांना युद्धासंदर्भातही योग्य निर्णय घेण्यास अशक्य होत आहे. पुतीन यांच्या अनुपस्थितीत माजी पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव आणि संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु हेच बहुतांश निर्णय घेत आहेत. ...

Vladimir Putin: व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत मोठी दुर्घटना; चालता चालता पायऱ्यांवरून घसरले - Marathi News | acciddent with Vladimir Putin; Slipped down the stairs while walking in home | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत मोठी दुर्घटना; चालता चालता पायऱ्यांवरून घसरले

व्लादिमीर पुतीन त्यांच्या सरकारी निवासस्थानाच्या पायऱ्या उतरत असताना घसरले आणि खाली पडले. ...

Ukraine नंतर या देशासोबत पुतिन युद्ध करणार; त्यांच्या हवाई क्षेत्रात पाठवली युद्ध विमाने - Marathi News | after Ukraine Putin will go to war with south korea ?; Warplanes sent to their airspace | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Ukraine नंतर या देशासोबत पुतिन युद्ध करणार; त्यांच्या हवाई क्षेत्रात पाठवली युद्ध विमाने

क्वादिमीर पुतिन यांनी चीनसोबत मिळून त्या देशाच्या संरक्षित हवाई क्षेत्रात युद्ध विमाने पाठवली. ...

Russia Ukraine War: रशियन सैनिकांना त्यांच्या पत्नी सांगतात, जा युक्रेनियन महिलांवर बलात्कार करा! खळबळजनक दावा - Marathi News | Russia ukraine war updates go and rape ukraine woman say russian soldier wives | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियन सैनिकांना त्यांच्या पत्नी सांगतात, जा युक्रेनियन महिलांवर बलात्कार करा! खळबळजनक दावा

Russia-Ukraine War Updates : "त्या म्हणत आहेत, की जा आणि त्या युक्रेनियन महिलांवर बलात्कार करा. फक्त ते आमच्यासोबत शेअर करू नका. आम्हाला सांगू नका." ...

पुतिनच्या धोरणांना विरोध, पाश्चात्य देशांशी संपर्क, बड्या नेत्याची हत्या, जंग जंग पछाडूनही कळेना मृत्यूचे कारण - Marathi News | Opposition to Putin's policies, contact with western countries, assassination of a great leader, Jang Jang haunted, cause of death unknown | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिनच्या धोरणांना विरोध, पाश्चात्य देशांशी संपर्क, बड्या नेत्याची हत्या, कळेना मृत्यूचे कारण

Russia: बेलारूसचे परराष्ट्रमंत्री व्लादिमीर मेकी यांची हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांचं या आठवड्यात अचानक निधन झालं होतं. त्यांच्या हत्येच्या संशयाची सुई ही रशियाकडे वळली आहे. ...

क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर वीज गेली, तरीही मुलाच्या हृदयावर शस्त्रक्रिया केली - Marathi News | Child's heart surgery despite power outage in ukrain after attack by russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर वीज गेली, तरीही मुलाच्या हृदयावर शस्त्रक्रिया केली

क्षेपणास्त्र हल्ल्यानेही राेखले नाही उपचार ...