लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
रशियाने घेतला बदला; युक्रेनवर डागली ८३ क्षेपणास्त्रे, १० ठार - Marathi News | Russia took revenge; 83 missiles fired at Ukraine, 10 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाने घेतला बदला; युक्रेनवर डागली ८३ क्षेपणास्त्रे, १० ठार

अनेक शहरांवर हल्ले; क्रिमिया पुलावरील स्फोटाला प्रत्युत्तर ...

"कुठल्याही मदतीसाठी तयार', रशियानं यूक्रेनवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यांनंतर भारतानं दिली अशी प्रतिक्रिया - Marathi News | ready to support all efforts deescalation India's reaction after Russia's bomb attacks on Ukraine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कुठल्याही मदतीसाठी तयार', रशियानं यूक्रेनवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यांनंतर भारतानं दिली अशी प्रतिक्रिया

भारताने युक्रेन युद्ध पुन्हा भडकल्याने सोमवारी चिंता व्यक्त केली आहे. युद्धाचा निर्णय कुणाच्याही हिताचा नाही. यामुळे सर्व पक्षांनी शत्रुत्व टाळून तत्काल मुत्सद्देगिरी आणि संवादाचा मार्ग स्वीकारायला हवा, असे भारताने म्हटले आहे. ...

Russia-Ukraine War: रशियाने 24 तासांत 75 क्षेपणास्त्रे डागली; युक्रेन सरकार म्हणते- 'हम झुकेंगे नहीं..' - Marathi News | Russia-Ukraine War: Russia Fires 75 Missiles in 24 Hours; Government of Ukraine says - 'we will not surrender' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाने 24 तासांत 75 क्षेपणास्त्रे डागली; युक्रेन सरकार म्हणते- 'हम झुकेंगे नहीं..'

Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनची राजधानी कीववर जोरदार बॉम्बहल्ला केला आहे. ...

रशियाचा नागरी वस्त्यांवर हल्ला; युक्रेनमध्ये १७ ठार; मृतांमध्ये सहा बालकांचा समावेश - Marathi News | Russia's attack on civilian settlements; 17 killed in Ukraine; Six children were among the dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचा नागरी वस्त्यांवर हल्ला; युक्रेनमध्ये १७ ठार; मृतांमध्ये सहा बालकांचा समावेश

झापोरिझिया येथील अणुप्रकल्पावर रशियाने याआधीच कब्जा मिळविला आहे. या अणु प्रकल्पापासून जरा दूर अंतरावर असलेल्या भागात रशियाने गेल्या दोन दिवसांत क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. ...

रशिया-क्रिमियाला जोडणारा पुल उद्ध्वस्त; युक्रेनने घातपाताची जबाबदारी स्वीकारली नाही - Marathi News | Russia-Crimea bridge destroyed; Ukraine has not claimed responsibility for the attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-क्रिमियाला जोडणारा पुल उद्ध्वस्त; युक्रेनने घातपाताची जबाबदारी स्वीकारली नाही

रशिया व क्रिमियातील रसद पुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार आहे. या पुलावर हल्ला चढविण्याचा युक्रेनने याआधीही इशारा दिला होता. ...

'दोन आठवड्यात 2 लाखांहून अधिक लोक रशियन सैन्यात सामील', संरक्षणमंत्र्यांचा दावा - Marathi News | russia ukraine war over 2 lakh people join russian army after putin mobilisation drive | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'दोन आठवड्यात 2 लाखांहून अधिक लोक रशियन सैन्यात सामील', संरक्षणमंत्र्यांचा दावा

Russia-Ukraine War : रशियाने युक्रेनवरील लष्करी हल्ले आणखी तीव्र केले आहेत. ...

Russia-Ukraine: पीएम नरेंद्र मोदींची युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवर चर्चा; म्हणाले-लवकरात लवकर युद्ध थांबवा... - Marathi News | Russia-Ukraine: PM Narendra Modi's call to President of Ukraine volodymyr Zelenskyy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम नरेंद्र मोदींची युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवर चर्चा; म्हणाले-लवकरात लवकर युद्ध थांबवा...

Russia-Ukraine: यूक्रेन-रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान नरेंद्र मोदी यांनी वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी फोनवर चर्चा केली. ...

Baba Vanga पेक्षाही खतरनाक आहे Nostradamusची 2023 संदर्भातील भविष्यवाणी, संपूर्ण जग दहशतीखाली - Marathi News | Nostradamus prediction for 2023 Nostradamus prediction is more dangerous than baba vanga's prediction | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Baba Vanga पेक्षाही खतरनाक आहे Nostradamusची 2023 संदर्भातील भविष्यवाणी, संपूर्ण जग दहशतीखाली

Nostradamus Predictions for 2023: 1566 साली नॉस्ट्रॅडॅमस यांचा मृत्यू झाला. यापूर्वी नॉस्ट्रॅडॅमस यांनी तब्बल 6338 भाकितं लिहून ठेवली आहेत. ...