लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
सुंदर मुलीसाठी दोन देश एकमेकांना भिडले; खुलासा होताच भलतेच काही घडले - Marathi News | Too Hot Girlfriend Of A Russian Spy Helps Ukrainian Volunteers Sniff Out A Moscow Intelligence Scheme | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुंदर मुलीसाठी दोन देश एकमेकांना भिडले; खुलासा होताच भलतेच काही घडले

रशियाने अलीकडेच दावा केला आहे की, यूक्रेन आणि ब्रिटीश एजेंट्सद्वारे गुप्तहेरांचा प्लॅन त्यांनी उघड केला आहे. ...

खाद्यतेलाच्या संकटामुळे 'या' देशातील बारने केला भन्नाट जुगाड; तेलाऐवजी देतायत चक्क बिअर - Marathi News | Geisinger Brewery Bar in Germany's Munich is offering beer to customers in exchange for cooking oil amid the cooking oil crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खाद्यतेलाच्या संकटामुळे 'या' देशातील बारने केला भन्नाट जुगाड; तेलाऐवजी देतायत चक्क बिअर

रशिया-युक्रेन युद्धामुळे युरोपातील अनेक देशांमध्ये खाद्यतेलाचा तुटवडा भासत आहे. ...

शरीरावर छुपे कॅमेरे बांधून टिपले बॉम्ब ! - Marathi News | Bomb planted with hidden cameras on body russia ukraine war doctor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शरीरावर छुपे कॅमेरे बांधून टिपले बॉम्ब !

युलिया पेवस्का हे खरं तर रशियन फौजांनी पकडलेल्या  युक्रेनी डॉक्टरचं नाव आहे; पण सगळं युक्रेन त्यांना तायरा म्हणूनच ओळखतं. ...

रशिया-भारताची जवळीक रोखण्यासाठी अमेरिकेची नवी चाल; थेट मुंबईत धाडलं पत्र - Marathi News | US consulate in Mumbai writes a letter to Mumbai Port Authority to bar Russian ships | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रशिया-भारताची जवळीक रोखण्यासाठी अमेरिकेची नवी चाल; थेट मुंबईत धाडलं पत्र

युक्रेन-रशिया युद्धात ठार झालेली ब्राझिलीयन मॉडेल थलिता डो वले नक्की कोण? ती युक्रेनला का गेली होती? - Marathi News | Thalita do Valle : Ukraine Russia war : Who exactly is the Brazilian model Thalitha Do Vale who was killed in the Ukraine-Russia war? Why did she go to Ukraine? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :युक्रेन-रशिया युद्धात ठार झालेली ब्राझिलीयन मॉडेल थलिता डो वले नक्की कोण? ती युक्रेनला का गेली होती?

Thalita do valle : Ukraine Russia War : थलिता ब्राझिलची, पण लढायला युक्रेनला गेली आणि तिथंच तिला वीरमरण आलं ...

Russia-Ukraine War : रशियन रॉकेट हल्ल्यात युक्रेनची शार्प शूटर थालिता डो हिचा मृत्यू - Marathi News | russia ukraine war ukraines sharp shooter thalita do killed in russian rocket attack had become a trained sniper | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियन रॉकेट हल्ल्यात युक्रेनची शार्प शूटर थालिता डो हिचा मृत्यू

Russia-Ukraine War : थालिता डो हिच्या नातेवाईकांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या आठवड्यात थालिता डो हिच्या मृत्यूची माहिती मिळाली आहे. ...

युद्धाचा फायदा घेऊन हजारो पुरुषांकडून फसविण्याचा प्रयत्न; सौंदर्यवतीने सांगितली आपबीती - Marathi News | Attempting to deceive thousands of men by taking advantage of the war; Apabiti said beautifully | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :युद्धाचा फायदा घेऊन हजारो पुरुषांकडून फसविण्याचा प्रयत्न; सौंदर्यवतीने सांगितली आपबीती

लुईसाच्या म्हणण्यानुसार जगभरातील अनेक देशातील हजारो पुरूषांनी तिला युद्धजन्य परिस्थितीतून बाहेर काढण्याच्या नावाखाली आमच्यासोबत राहण्याची ऑफर दिली आहे. ...

Crude Oil: संपूर्ण जगात उडेल तेलाचा भडका, किमती तिपटीने वाढतील, पुतीन जगाला वेठीस धरण्याच्या तयारीत - Marathi News | Crude Oil: Oil spills around the world, prices will triple, Putin ready to take the world by storm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संपूर्ण जगात उडेल तेलाचा भडका, किमती तिपटीने वाढतील, पुतीन जगाला वेठीस धरण्याच्या तयारीत

Russia: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मात्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी उचललेल्या एका पावलामुळे खनिज तेलाच्या किमतीचा भडका उडण्याची शक्यता आहे. ...