लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
CNG Price Hike: गाडी चालवणं झालं पुन्हा महाग, जाणून घ्या का इतकं महागतंय सीएनजी - Marathi News | cng price hike driving becomes expensive again know why cng prices are increasing delhi up noida | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गाडी चालवणं झालं पुन्हा महाग, जाणून घ्या का इतकं महागतंय सीएनजी

नैसर्गिक वायू वितरकांना सीएनजीच्या किमती निश्चित करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. ...

युक्रेनच्या ९ नागरिकांची हत्या; व्हिडिओने खळबळ, रशियाच्या सैनिकांचे क्रूर कृत्य - Marathi News | 9 ukrainian citizens killed excitement over the video the brutal actions of russian soldiers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनच्या ९ नागरिकांची हत्या; व्हिडिओने खळबळ, रशियाच्या सैनिकांचे क्रूर कृत्य

गेल्या सोमवारपासून युक्रेनच्या सुमारे १७०० सैनिकांनी रशियासमोर शरणागती पत्करली आहे. ...

Putin Daughter's Secret Boyfriend: पुतीन यांच्या पोरीचे 'झेलेन्स्की'सोबत अफेअर; एक मुलगीही, खळबळजनक दावा - Marathi News | Putin Daughter's Secret Boyfriend: katerina Tihonova affair with Igor Zelensky; had a baby girl, a sensational claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतीन यांच्या पोरीचे 'झेलेन्स्की'सोबत अफेअर; एक मुलगीही, खळबळजनक दावा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या मुलीबाबत धक्कादायक दावा केला जात आहे. पुतीन यांनी आपले खासगी आयुष्य जगापासून लपविलेले आहे. ...

मारियुपोलमध्ये युक्रेनच्या शेकडो सैनिकांची रशियापुढे शरणागती; अनेकांना केले कैदी - Marathi News | russia ukraine war hundreds of ukrainian soldiers surrender to russia in mariupol | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मारियुपोलमध्ये युक्रेनच्या शेकडो सैनिकांची रशियापुढे शरणागती; अनेकांना केले कैदी

मारियुपोल शहरामध्ये झुंज देणारे युक्रेनच्या शेकडो सैनिकांनी रशियाच्या लष्करापुढे शरणागती पत्करली असून अशा सैनिकांची संख्या आता १७३० झाली आहे. ...

George W Bush: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांची जीभ घसरली, इराकवर अमेरिकन हल्ल्याची केली निंदा - Marathi News | George W Bush: Former US President George W. Bush's tongue slips, condemns US invasion of Iraq | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांची जीभ घसरली, इराकवर अमेरिकन हल्ल्याची केली निंदा

Gorge W Bush: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनीच 2003 मध्ये इराकवर आक्रमण करण्याचे आदेश दिले होते. ...

Diamond Industry crisis: युक्रेन युद्धाचे परिणाम दिसू लागले; पहिला फटका गुजरातला; लाखो नोकऱ्या धोक्यात - Marathi News | Diamond Industry crisis: The effects of the Ukraine war are beginning to show; The first hit Gujarat; 2.5 lakhs of jobs at risk in Diamond Industry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युक्रेन युद्धाचे परिणाम दिसू लागले; पहिला फटका गुजरातला; लाखो नोकऱ्या धोक्यात

अमेरिकेने लावलेल्या बंदीमुळे भारताच्या हिरे निर्यातदारांवर याचा परिणाम झाला आहे. त्यांना या कंपनीकडून हिऱ्यांची खरेदी करता येत नाहीय. ...

हुकूमशहा मरून जातील; स्वातंत्र्य अढळ असेल!: व्लादिमीर झेलेन्स्की - Marathi News | volodymyr zelensky speech in cannes film festival 2022 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हुकूमशहा मरून जातील; स्वातंत्र्य अढळ असेल!: व्लादिमीर झेलेन्स्की

कान्स चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांचे भाषण सध्या जगभर गाजते आहे. त्या भाषणाचा हा गोषवारा. ...

Russia News: स्वीडन आणि फिनलंड 'नाटो'चे सदस्य होणार? रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिली धमकी - Marathi News | Russia News: Sweden and Finland to join NATO? Russian President Vladimir Putin made the threat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्वीडन आणि फिनलंड 'नाटो'चे सदस्य होणार? रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिली धमकी

Russia News: सुमारे दीड दिवस चाललेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर 200 पैकी 188 फिन्निश खासदारांनी NATO सदस्यत्वाच्या बाजूने मतदान केले. तर, तुर्कीने फिनलंड आणि स्वीडन दहशतवादी गटांचे गड म्हणून काम करत असल्याचा आरोप करत, आम्ही या विस्ताराला मान्यता देणार नाही ...