लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
Volodymyr Zelenskyy: युक्रेन जळतोय! हुकूमशहा मरतील आणि...; झेलेन्स्कींच्या भाषणाने कान्स चित्रपट महोत्सवाची सुरुवात  - Marathi News | Cannes Film Festival opens with Volodymyr Zelenskyy appeal to world cinema, speach on Russia Ukraine War, Charlie Chapline quote on second world war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेन जळतोय! हुकूमशहा मरतील आणि...; झेलेन्स्कींच्या भाषणाने कान्स चित्रपट महोत्सवाची सुरुवात 

1940 मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला चॅप्लिननी शेवटचे भाषण दिले होते. या भाषणाच्या काही ओळी सांगत झेलेन्स्की यांनी आम्हाला नव्या चॅप्लिनची गरज असल्याचे म्हटले आहे. ...

Russia Ukraine War: रशिया आपल्याच जखमी सैनिकांचा घेतोय जीव? समोर आला धक्कादायक दावा - Marathi News | Russia Ukraine War : Is Russia shooting its own wounded soldiers in the war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Russia Ukraine War: रशिया आपल्याच जखमी सैनिकांचा घेतोय जीव? समोर आला धक्कादायक दावा

Russia Ukraine War: सैनिकांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याऐवजी त्यांच्यावर गोळी झाडून त्यांचं जीवन संपवत आहे. आतापर्यंत अशा शेकडो सैनिकांना त्यांच्या कमांडरने मारलं. ...

Russia-Ukraine War: युक्रेनचा ‘गनिमी कावा’; गावात पूर आणून रशियाला रोखले! रणगाड्यांपासून राजधानीचे केले रक्षण - Marathi News | floods in the village prevented russia ukraine protects of the capital from tanks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनचा ‘गनिमी कावा’; गावात पूर आणून रशियाला रोखले! रणगाड्यांपासून राजधानीचे केले रक्षण

बलाढ्य रशियाच्या सैन्यापासून बचावासाठी युक्रेनच्या सैनिकांनी भन्नाट शक्कल लढवल्याचे समोर आले आहे.  ...

फिनलंडनंतर आता स्वीडनचा नाटोमध्ये सामील होण्याचा निर्णय; रशियाने दिला पुन्हा इशारा - Marathi News | rest of world after finland sweden is now ready to join nato russia again warns | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फिनलंडनंतर आता स्वीडनचा नाटोमध्ये सामील होण्याचा निर्णय; रशियाने दिला पुन्हा इशारा

Sweden and Finland : रशियाचे उप परराष्ट्र मंत्री सर्गेई रियाबकोव्ह यांनी पत्रकारांना सांगितले की, ही आणखी एक गंभीर चूक आहे, ज्याचे दूरगामी परिणाम होतील. ...

Russia Ukraine War : रशियाविरोधात युक्रेन युद्ध जिंकू शकतं, NATO प्रमुखांचा मोठा दावा - Marathi News | Russia Ukraine War ukraine can defeat russia invasion nato chief stoltenberg vladimir putin zelensky | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाविरोधात युक्रेन युद्ध जिंकू शकतं, NATO प्रमुखांचा मोठा दावा

Russia Ukraine War NATO chief : नाटो देशांनी युक्रेनला लष्करी मदत पुरवण्याचं आवाहन नाटो प्रमुखांनी एका बैठकीदरम्यान केलं. ...

आजचा अग्रलेख: युद्धात गहू अडकला! - Marathi News | russia ukraine war and its impact on wheat | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: युद्धात गहू अडकला!

गेल्या ११ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगातील गरजू देशांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आपला देश पुढाकार घेईल. असे सांगितले होते. ...

Russia-Ukraine War: पुतिन यांची सत्ता उलथविण्याचा कट; युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्याचा दावा - Marathi News | plot to overthrow vladimir putin ukrainian military official claims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन यांची सत्ता उलथविण्याचा कट; युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्याचा दावा

युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाचा पराभव अटळ असल्याचा दावा नाटोने केला आहे. ...

कारखान्यात लपलेल्या युक्रेनी सैन्यावर रशियाकडून फॉस्फरस बॉम्बनं हल्ला; पुरावाच समोर आला! - Marathi News | Russian troops attack Ukrainian troops hiding in factories with phosphorus bombs; Evidence came to the fore! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कारखान्यात लपलेल्या युक्रेनी सैन्यावर रशियाकडून फॉस्फरस बॉम्बनं हल्ला; पुरावाच समोर आला!

रशियाकडून युक्रेनविरोधात प्रतिबंधित बॉम्बचा वापर; उपपंतप्रधानांकडून व्हिडीओ ट्विट ...