लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
Russia vs Ukraine War: युक्रेनला उद्ध्वस्त करण्यासाठी पुतीन इरेला पेटले; खास माणूस एसी ऑफिस सोडून थेट युद्धभूमीत - Marathi News | Russia vs Ukraine War Russian Army Chief General Valery Gerasimov Took Responsibility To Destroy Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनला उद्ध्वस्त करण्यासाठी पुतीन इरेला पेटले; खास माणूस एसी ऑफिस सोडून थेट युद्धभूमीत

युक्रेनचा संपूर्ण पराभव करण्यासाठी पुतीन यांचा खास माणूस लागला कामाला; थेट युद्धभूमीत उतरला ...

Russia-Ukraine war: अमेरिकेनं जंग जंग पछाडले पण भारत कणखर! रशिया-युक्रेन मुद्द्यावर बायडन आता जपानमध्ये मोदींशी बोलणार - Marathi News | President Joe Biden To Meet Pm Modi At Tokyo Quad Summit As Usa Consistently Trying To Make India Ditch Russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेनं जंग जंग पछाडले पण भारत कणखर! रशिया-युक्रेन मुद्द्यावर बायडन आता जपानमध्ये मोदींशी बोलणार

रशिया-युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावरुन अमेरिकेनं भारताला आपल्या बाजूनं उभं करण्यासाठी जंग जंग पछाडले. तरीही भारतानं आपली तटस्थ भूमिका कायम ठेवली आहे. ...

युक्रेनच्या युद्धकाळात जर्मनीची रशियाकडून सर्वाधिक इंधन खरेदी; भारताबाबत दुटप्पी भूमिका - Marathi News | Germany's largest fuel purchase from Russia during the Ukraine war; A double role in India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनच्या युद्धकाळात जर्मनीची रशियाकडून सर्वाधिक इंधन खरेदी

सीआरईसीएच्या अभ्यासातील निष्कर्ष, २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनचे युद्ध सुरू झाले. तेव्हापासून दोन महिन्यांत जर्मनीने रशियाकडून सर्वाधिक तेल व नैसर्गिक वायू खरेदी केला आहे. ...

युक्रेनमध्ये हस्तक्षेप करू नका; रशियाची पुन्हा अण्वस्त्र हल्ल्याची धमकी - Marathi News | Do not intervene in Ukraine; Russia threatens to launch another nuclear attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनमध्ये हस्तक्षेप करू नका; रशियाची पुन्हा अण्वस्त्र हल्ल्याची धमकी

पुतिन यांची पाश्चिमात्य देशांना अण्वस्त्र हल्ल्याची अप्रत्यक्ष धमकी, विद्युतवेगाने चोख प्रत्युत्तर देणार ...

Ukraine Russia War : युक्रेनला शस्त्रास्त्रे दिल्याने भडकला रशिया; युरोपला दिली धमकी - Marathi News | weapons delivery to ukraine means endangering europes security says russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनला शस्त्रास्त्रे दिल्याने भडकला रशिया; युरोपला दिली धमकी

Ukraine Russia War : युक्रेनला शस्त्रास्त्रे पोहोचवणे युरोपच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरेल, असे रशियाने गुरुवारी म्हटले आहे. ...

Russia-Ukraine War: हस्तक्षेप खपवून घेणार नाही...!; पुतीन यांची युक्रेनला मदत करणाऱ्या देशांवर थेट हल्ल्याची धमकी - Marathi News | putin threatens with immediate strikes against countries intervene in war ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हस्तक्षेप खपवून घेणार नाही...!; पुतीन यांची युक्रेनला मदत करणाऱ्या देशांवर थेट हल्ल्याची धमकी

युक्रेन विरुद्धच्या युद्धात इतर कोणत्याही देशानं हस्तक्षेप केल्यास परिणाम वाईट होतील अशी उघड धमकी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिली आहे. ...

Russia-Ukraine War Black Face: युक्रेनचे भोग संपेनात! रशियन सैनिकांच्या सामुहिक बलात्कारानंतर मुलगी प्रेग्नंट; मुलाला जन्माला घालावे लागणार - Marathi News | Russia-Ukraine War: 14 years old Girl raped by 5 Russian soldiers, got pregnant; have to give birth child | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनचे भोग संपेनात! रशियन सैनिकांच्या बलात्कारानंतर मुलगी प्रेग्नंट; मुलाला जन्म द्यावा लागणार

Russia-Ukraine War Black Face, Rape, Pregnant: एका अल्पवयीन मुलीवर पाच रशियन सैनिकांनी बलात्कार केला होता. ती प्रेग्नंट राहिली आहे. त्याहून दुर्दैवी बाब म्हणजे तिला ते मुल जन्माला घालावे लागणार आहे.  ...

Russia Ukraine War: पुतिन यांच्या दबावासमोर झुकले चार युरोपियन देश, रशियाकडून गॅस खरेदीसाठी घेतला मोठा निर्णय  - Marathi News | Russia Ukraine War: Four European countries bow to Putin's pressure, take big decision to buy gas from Russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन यांच्या दबावासमोर झुकले चार युरोपियन देश, रशियाकडून गॅस खरेदीसाठी घेतला मोठा निर्णय 

Russia Ukraine War: युरोपमधील चार देशांनी पुतीन यंची ही अट मान्य केली आहे. हे देश आता रशियाचे चलन असलेल्या रुबलमध्येच गॅस खरेदी करणार आहे. मात्र या चार देशांची नावं जाहीर करण्यात आलेली नाहीत. ...