लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
Russia-Ukraine War: रशियन रणगाडे असे कसे उद्ध्वस्त झाले? युक्रेन युद्धावरून भारतीय सैन्य चिंतेत - Marathi News | Russia-Ukraine War: How did Russian tanks crash in Ukraine by missile? Indian Army Concerned Over Ukraine War | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियन रणगाडे असे कसे उद्ध्वस्त झाले? युक्रेन युद्धावरून भारतीय सैन्य चिंतेत

युक्रेनला रशियाच्या रणगाड्यांना उडविण्यात खूप मोठे यश मिळाले आहे. रशियाच्या या वाहनांमध्ये काही त्रूटी होत्या, त्यामुळे ती सहज लक्ष्य ठरली असे यावरून दिसत आहे. हे रणगाडे भारतीय सैन्य देखील वापरते. ...

रशियाने पूर्व युक्रेनमधील रेल्वे स्टेशनवर रॉकेट डागले; 30 जणांचा मृत्यू तर 100 हून अधिक जखमी - Marathi News | ukraine war two rockets strike train station in east ukraine used for evacuations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाने पूर्व युक्रेनमधील रेल्वे स्टेशनवर रॉकेट डागले; 30 जणांचा मृत्यू तर 100 हून अधिक जखमी

Ukraine War: शुक्रवारी रशियाने युक्रेनमधील पूर्वेकडील क्रामाटोर्स्क शहरातील रेल्वे स्टेशनवर रॉकेट हल्ला केला. ...

रशियानं यूक्रेनमध्ये जे केले तसं चीनही भारतात करेल?; राहुल गांधींनी व्यक्त केली चिंता - Marathi News | China will do in India what Russia did in Ukraine ?; Congress Rahul Gandhi expressed concern | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियानं यूक्रेनमध्ये जे केले तसं चीनही भारतात करेल?; राहुल गांधींची चिंता

सरकार सत्य स्वीकारत नाही. जर सत्य स्वीकारलं नाही आणि तयारी केली नाही तर परिस्थिती बिकट होऊ शकते असं राहुल गांधी म्हणाले. ...

Russia-Ukraine War: मोठी बातमी! UNHRC मधून रशिया बाहेर, मतदानापासून भारत दूर - Marathi News | UN General Assembly suspends Russia from United Nations Human Rights Council see the voting updates at UNGA | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! UNHRC मधून रशिया बाहेर, मतदानापासून भारत दूर

अमेरिकेसह अनेक NATO देशांनी UNGA च्या मतदानात भाग घेतला. रशियावर युक्रेनमधील बुचा शहरातील नरसंहाराचाही आरोप आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी तर, बूचामध्ये युद्ध गुन्हा (War Crime) घडला असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. ...

Russia-Ukrain: युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी खासदार शिंदे संसदेत आक्रमक - Marathi News | Russia-Ukrain: MP Shinde aggressive in Parliament for students returning from Ukraine | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी खासदार शिंदे संसदेत आक्रमक

आलेल्या विद्यार्थ्यांच्या पुनर्वसनासाठी पाऊले उचला, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत आग्रही मागणी, महाराष्ट्राच्या धोरणांचा अवलंब करण्याचा सल्ला ...

Russia vs Ukraine War: युक्रेनच्या 'J फॅक्टर'मुळे पुतीन घाबरले; जेलेन्स्कींच्या ब्रह्मास्त्रानं रशियाला दमवले - Marathi News | Russia vs Ukraine War ukraine j factor is harassing putin know president zelensky plan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनच्या 'J फॅक्टर'मुळे पुतीन घाबरले; जेलेन्स्कींच्या ब्रह्मास्त्रानं रशियाला दमवले

Russia vs Ukraine War: युक्रेनच्या जे फॅक्टरमुळे रशियाची दाणादाण; प्रचंड नुकसान झाल्यानं पुतीन यांना धक्का ...

Women Sniper of Ukraine: कीव्हच्या भूतानंतर 'चारकोल'ची दहशत! रशियन फौजांना लपून टिपतेय महिला स्नायपर - Marathi News | Women Sniper of Ukraine: 'Charcoal' terror after Kiev's ghost! Female sniper killing Russian forces in War, like lady Death | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कीव्हच्या भूतानंतर 'चारकोल'ची दहशत! रशियन फौजांना लपून टिपतेय महिला स्नायपर

Russia Ukraine War: युक्रेनी सैन्याने या तरुणीचा फोटो प्रसिद्ध केला आहे. या महिला स्नायपरची तुलना दुसऱ्या महायुद्धातील 'ग्रेट' शार्पशूटर 'लेडी डेथ'शी केली जात आहे.  ...

Russia vs Ukraine War: युरोपचा पहिला देश फुटला! रशियाशी रुबलमध्ये व्यवहार करण्यास तयार - Marathi News | Russia vs Ukraine War: European Union split! Hungary Ready to deal with Russia in rubles for crude oil and Gas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युरोपचा पहिला देश फुटला! रशियाशी रुबलमध्ये व्यवहार करण्यास तयार

Russia vs Ukraine War: युरोप रशियाच्या गॅस आणि इंधनावर पूर्णपणे अवलंबून आहे. दुसरीकडे अमेरिकेने भारताला रशियाशी मैत्री वाढविल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली आहे. ...