लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
Russia vs Ukraine War: भारतासमोर मोठे धर्मसंकट! युएनमध्ये आज मतदान केले, नाही केले तरी रशियाविरोधातच... - Marathi News | is India Voted today in the UN against Russia or remain absent, UNGA Proposal Against Russia On Ukraine Issue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासमोर मोठे धर्मसंकट! युएनमध्ये आज मतदान केले, नाही केले तरी रशियाविरोधातच...

UNGA Proposal Against Russia On Ukraine Issue : भारताने मतदान न केल्यास रशियाला अप्रत्यक्ष विरोध होईल, ज्यामुळे अनेक दशकांच्या मैत्रीला तडा जाण्याची भीती आहे. ...

Russia-Ukraine War: “...तर भारत-पाक सीमेसारखी अवस्था करू”; रशिया समर्थक ग्रुपची युक्रेनला धमकी - Marathi News | russia ukraine war pro russian group warns if the ukraine not agree demands tensions continue like india pakistan china border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“...तर भारत-पाक सीमेसारखी अवस्था करू”; रशिया समर्थक ग्रुपची युक्रेनला धमकी

Russia-Ukraine War: भारत या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे आम्ही जाणत असून, रशिया पाठिंबा देण्याचे आवाहन या गटाने केले आहे. ...

Russia vs Ukraine War: युएन म्हणते, युक्रेन-रशिया युद्ध वर्षभर चालणार; पेंटागॉन म्हणाले, युक्रेनच जिंकणार - Marathi News | Russia vs Ukraine War: UN says Ukraine-Russia war will last for year; Pentagon says Ukraine will win because of Vladimir Putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युएन म्हणते, युक्रेन-रशिया युद्ध वर्षभर चालणार; पेंटागॉन म्हणाले, युक्रेनच जिंकणार

Russia vs Ukraine War: सोशल मीडियावर एक व्हिडीओ आला आहे. त्यामध्ये पश्चिमी किव्हच्या एका गावात पकडल्या गेलेल्या रशियन सैनिकांना युक्रेनी सैनिक मारताना दिसत आहेत. ...

Russia vs Ukraine War: भयंकर! बुचा हत्याकांडाचा युक्रेनकडून बदला; जखमी रशियन सैनिकांना भररस्त्यात गोळ्या घातल्या - Marathi News | Russia vs Ukraine War Ukrainian Troops Takes Revenge Of Bucha Genocide Kill Many Russian Soldiers Near Kyiv | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयंकर! बुचा हत्याकांडाचा युक्रेनकडून बदला; जखमी रशियन सैनिकांना भररस्त्यात गोळ्या घातल्या

Russia vs Ukraine War: युक्रेनच्या सैनिकांकडून रशियन सैनिकांच्या हत्या; संपूर्ण रस्त्यावर रक्ताचा सडा ...

Russia Ukraine War: रशियावर विसंबू नका; अमेरिकेचा इशारा, लष्करी उपकरणांत सातत्याने गुंतवणुकीचा प्रश्न - Marathi News | Russia Ukraine War: Don't rely on Russia; US warning, question of continued investment in military equipment | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शस्त्रास्त्रांसाठीच्या रशियावरील अवलंबित्वावरून अमेरिकेचा भारताला इशारा, दिला असा सल्ला

Russia Ukraine War: रशियाच्या लष्करी उपकरणांत सातत्याने गुंतवणूक करणे, हे भारताच्या दृष्टीने फारसे हितावह नाही. भारताने रशियाच्या शस्त्रास्त्रांवर अवलंबून राहणे कमी करावे, असे अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टीन यांनी म्हटले आहे. ...

Russia vs Ukraine War: महापराक्रम! युक्रेनचा एक टँक रशियाच्या संपूर्ण तुकडीवर भारी; वाहनं उद्ध्वस्त, सैनिक पळाले - Marathi News | Russia vs Ukraine War Incredible moment single Ukrainian tank takes on entire Russian convoy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महापराक्रम! युक्रेनचा एक टँक रशियाच्या संपूर्ण तुकडीवर भारी; वाहनं उद्ध्वस्त, सैनिक पळाले

Russia vs Ukraine War: युक्रेनच्या रणगाड्यानं पराक्रम गाजवला; शत्रूच्या अख्ख्या तुकडीला पुरुन उरला ...

Russia Ukraine War: ही शांत बसण्याची नव्हे, सर्वांनी एकत्र येण्याची वेळ ! - Marathi News | Russia Ukraine War: It's time to dump her and move on! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ही शांत बसण्याची नव्हे, सर्वांनी एकत्र येण्याची वेळ !

Russia Ukraine War: हुकूमशाही व्यवस्था स्वातंत्र्याच्या मूल्यांचा ऱ्हास करू पाहतील, तर अशा अत्याचारांचा सामना करण्यासाठी अमेरिका आपल्या मित्रांच्या पाठीशी उभी असेल! ...

अमेरिकेला भारताचं हित बघवेना! रशियाकडून स्वस्तात इंधन घेण्याबाबत दिली वॉर्निंग, मोदी सरकारही ठाम - Marathi News | america again reacted on india buying russian oil amid russia ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेला भारताचं हित बघवेना! रशियाकडून स्वस्तात इंधन खरेदीवर दिली वॉर्निंग, मोदी सरकारही ठाम

युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांदरम्यान, अमेरिका रशियाकडून कोणत्याही प्रकारची ऊर्जा आयात वाढवू नये यासाठी भारतावर सतत दबाव आणत आहे. ...