शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला! बायडन यांच्या वक्तव्यानं रशियाचा संताप, अमेरिकन राजदूताला बोलावणं धाडलं

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: युक्रेन विरुद्धच्या युद्धात रशियन कोर्टाची मोठी कारवाई; इन्स्टाग्राम, फेसबुकवर घातली बंदी

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनमधील रणभूमी सोडून पळताहेत जगातील सर्वात क्रूर योद्धे, समोर आलं धक्कादायक कारण   

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: युक्रेनच्या प्रतिकारासमोर रशियन सैन्य 'झुकलं', कीव्हला वेढा घालण्यात अपयश, मिळालं जशात तसं उत्तर...

व्यापार : अमेरिकेच्या Mcdonalds ला टक्कर देणार रशियाची 'अंकल वान्या' कंपनी, 'लोगो'वरुन वाद!

आंतरराष्ट्रीय : यूक्रेनचा हवाला देत चीनची भारताला धमकी; अचानक का वाढलं ड्रॅगनचं धाडस?

आंतरराष्ट्रीय : रशियन जनतेला निर्बंधांची भीती; १७० टक्क्यांनी वाढली कंडोमची विक्री, दरही वधारले

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: जेलेन्स्कीसोबत चर्चेसाठी पुतिन तयार, बैठकीची तारीख आणि ठिकाण लवकरच ठरणार

आंतरराष्ट्रीय : Russian Soldiers in Ukraine War : हवे तेवढे सैन्य पाठवा, युक्रेन कधीच ताब्यात येणार नाही! रशियन सैनिक पुतीन यांच्यावर संतापले

आंतरराष्ट्रीय : पुतीन यांच्या हत्येचा कट शिजतोय, उत्तराधिकारीही ठरला; जुना सहकारीच जीवावर उठणार?