शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : युद्ध संपविण्यासाठी एकत्र या, भारत तुमच्यासाेबत : पंतप्रधान नरेंद्र मोदी

संपादकीय : युद्धभूमीवर ‘नाटू-नाटू’! युक्रेनचे सांत्वन करणे ही भारताची अगतिकता

आंतरराष्ट्रीय : 'रशियाकडून तेल घेणे बंद करा, युद्ध लगेच थांबेल', झेलेन्स्की यांचे पीएम मोदींना आवाहन

आंतरराष्ट्रीय : 'युद्धात भारताची भूमिका कधीच तटस्थ नव्हती, आम्ही...', पीएम मोदींचे झेलेन्स्की यांना आश्वासन

आंतरराष्ट्रीय : गळाभेट घेतल्यानंतर युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी मोदींना दाखवलं असं काही, दोन्ही नेते झाले भावूक

आंतरराष्ट्रीय : मिठी मारली, खांद्यावर हात ठेवला अन्...; युद्धात जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहताना PM मोदी भावूक

आंतरराष्ट्रीय : गळाभेट, खांद्यावर हात...PM मोदी अन् राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात महत्वाच्या विषयांवर चर्चा

आंतरराष्ट्रीय : संघर्षाचे समाधान युद्धाच्या रणांगणात होत नाही : नरेंद्र मोदी

आंतरराष्ट्रीय : नरेंद्र मोदींचा पहिला युक्रेन दौरा; युद्धक्षेत्रात कशी असेल पंतप्रधानांची सुरक्षा? जाणून घ्या...

आंतरराष्ट्रीय : पंतप्रधान युद्धभूमीत ७ तास; रशिया-युक्रेन वादावर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करणार