शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन पायलट

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.

Read more

सातारा : कऱ्हाडची जनता भूलथापांना बळी पडणार नाही! - सचिन पायलट 

पुणे : Sachin Pilot:...त्याऐवजी पढेंगे तो बढेंगे म्हणा; सचिन पायलट यांची टीका

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा

नागपूर : ‘पढेंगे तो बढेंगे’ म्हणत सचिन पायलट यांचे योगींना उत्तर

राष्ट्रीय : “लोकसभा निकाल भाजपा-NDA विरोधात, नरेंद्र मोदींनी सरकार स्थापन करु नये, कारण...”: सचिन पायलट

राष्ट्रीय : Sachin Pilot : काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात

राजस्थान : वय २५, उच्च शिक्षित, लोकसभेची उमेदवारी; पायलट यांचा रेकॉर्ड मोडणार? कोण आहेत संजना जाटव?

राष्ट्रीय : Sachin Pilot : Video - काँग्रेसने ज्या उमेदवारांना तिकीट दिलं ते सर्व...; सचिन पायलट यांनी स्पष्टच सांगितलं

कोल्हापूर : Kolhapur: अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक प्रेरणास्त्रोत बनेल - सचिन पायलट 

मुंबई : मोदी सरकारची दहा वर्षे जनतेसाठी विषकाळ; काँग्रेस नेते सचिन पायलट यांची टीका