शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन पायलट

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.

Read more

राजकारण : अशोक गहलोत म्हणाले, '१९ आमदारांशिवाय आम्ही बहुमत सिद्ध केले असते' 

राजकारण : राजस्थानच्या राजकारणात पुन्हा रंगत, भाजपाच्या या चालीमुळे वाढलीय गहलोत सरकारची चिंता

महाराष्ट्र : ऑपरेशन कमळ' फसले, हा राजकीय विकृतीचा पराभव', शिवसेनेचं भाजपावर टीकास्त्र

जरा हटके : पायलट-गहलोत यांच्यातला 'खुर्चीचा खेळ'... हा व्हिडीओ पाहून तुम्हीही खुर्चीवरून पडाल!

राष्ट्रीय : ...म्हणून उभारावा लागला बंडाचा झेंडा, सचिन पायलट यांनी सांगितलं मोठं कारण

राजकारण : अशी झाली सचिन पायलट यांची काँग्रेसमध्ये घरवापसी, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी

राजकारण : सचिन पायलट यांच्या घरवापसीवर अशोक गहलोतांनी दिली अशी प्रतिक्रिया; म्हणाले...

राजकारण : सचिन पायलट काँग्रेसमध्येच; राहुल गांधींचा 'हा' मराठी विश्वासू चेहरा ठरला हायकमांडचा दुवा

राष्ट्रीय : बंड शमले! सचिन पायलट काँग्रेसमध्येच; राजस्थान नाट्यावर पडदा

राष्ट्रीय : पदाची लालसा नाही, पार्टीने पद दिले तर ते परत घेऊही शकते - सचिन पायलट