शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन पायलट

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.

Read more

राष्ट्रीय : Video : राजस्थान सत्ता संघर्ष; गेहलोतांनी घेतली राज्यपालांची भेट, राजभवनातच काँग्रेस आमदारांचा ठिय्या

राष्ट्रीय : सत्ता संग्राम : न्यायालयानंतर राजभवनाकडूनही झटका; आता काय करणार अशोक गेहलोत?

राजकारण : Rajasthan Political Crisis: हायकोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत आखणार प्लॅन बी; राजस्थानात काय होणार?

राष्ट्रीय : राजस्थानच्या राजकारणातला आजचा दिवस महत्वाचा; सचिन पायलट यांच्यासह 18 आमदारांच्या याचिकेवर निर्णयाची शक्यता

राष्ट्रीय : Rajasthan political crisis: मुख्यमंत्री गेहलोतांनी थेट पंतप्रधान मोदींनाच लिहिलं पत्र; म्हणाले...

राष्ट्रीय : निकाल विरोधात गेल्यास आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार; निर्णयाकडे लक्ष

संपादकीय : पोपट मुक्त करण्याची वेळ!

राष्ट्रीय : सचिन पायलट गटाला हायकोर्टाकडून तूर्तास दिलासा, २४ जुलैपर्यंत कारवाई न करण्याचे विधानसभा अध्यक्षांना आदेश

राजकारण : Rajasthan Political Crisis:...म्हणून कोरोना लढाईत देश आत्मनिर्भर; राजस्थानच्या सत्तासंघर्षावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रीय : गेहलोत यांचे पायलट यांच्यावर थेट शरसंधान; समझोत्याच्या शक्यता आता कमीच